Taliban Ban womens Books : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पुन्हा एकदा महिलांचा आवाज दाब्याचा प्रयत्न केला आहे. आता महिलांविरोधात आणखी एक नवा फतवा जारी केला असून जगभर खळबळ उडाली आहे.
Taliban India Trip Cancelled : तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताती यांच्या भारत भेटीत अडथला आला आहे. संयुक्त राष्ट्राने तालिबान मंत्र्याच्या प्रवासावरील बंदी हटवण्यास नकार दिला आहे.
ब्रिटनच्या बेजबाबदारपणामुळे सध्या १ लाख अफगाण लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. डेली मेल ने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
शेख हसीना यांना बांगलादेशातून काढून टाकल्यानंतर, TTP ने तेथे आपले पंख पसरवण्यास सुरुवात केली आहे, जी भारतासाठी चिंतेची बाब आहे. टीटीपी पाकिस्तानचा शत्रू असला तरीही भारताचा मित्र अजिबात असू शकत…
Russia recognizes Taliban : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. पुतिन यांच्या या धाडसी निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
China and Taliban Agreement : चीन आणि तालिबानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या फसवणुकीविरोधात तालिबानने मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे.
Taliban Suicide Drone : तालिबानच्या नव्या हालचालींमुळे पाकिस्तानसाठी आणखी एक डोकेदुखी समोर आली आहे. अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवलेल्या तालिबानने आता एक घातक ‘सुसाइड ड्रोन आर्मी’ तयार केली आहे.
भारत आणि तालिबानमधील संबंध गेल्या काही काळापासून सुधारत आहेत. दोन्ही देशांमध्ये करार आणि सहकार्य वाढत आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
तोरखाम सीमेवर पाकिस्तान आणि तालिबानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. तालिबान तोरखाम सीमेजवळ एक चौकी बांधत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे वाद वाढला.
पाकिस्तान आणि तालिबानी सैन्यामध्ये सुरू असलेली चकमक अधिक तीव्र होत असून ड्युरंड रेषेवरील संघर्ष धोकादायक वळण घेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीमाभागात सतत गोळीबार सुरूच आहे.
Pak-Afghan War: गेल्या काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोप प्रत्यारोपांचे हे सत्र गेल्या काही काळापासून थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
जनरल असीम मुनीर यांनी मंगळवारी रावळपिंडी येथील जनरल हेडक्वार्टर (GHQ) येथे 267 व्या कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्स (CCC) मध्ये केवळ भारतालाच नव्हे तर तालिबानलाही धमकावण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी सोमवारी ( दि. 13 जानेवारी 2025) खैबर पख्तूनख्वा, पेशावरला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या.
भारत आणि तालिबान यांच्यातील पहिली उच्चस्तरीय बैठक दुबईत झाली, ज्यामध्ये राजकीय आणि आर्थिक संबंधांवर चर्चा झाली. तालिबानने मानवतावादी मदतीसाठी भारताचे आभार मानले आणि सुरक्षेचे आश्वासन दिले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावादाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले, ज्यात अनेक तालिबानी मारले गेले.
अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबानने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर पाकतिया आणि खोस्त प्रांतात पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चकमक झाली.
तालिबानच्या राजवटीमध्ये पहिल्यांदाच सुपरकार (Taliban Supercar) तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरकार तयार करण्यासाठी आतापर्यंत 40 ते 50 हजार डॉलर्स खर्च झाला आहे.