Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार

जगभरात एआयवर बरेच काम केले जात आहे. जिथे लोकांना भीती होती की AI त्यांच्या नोकऱ्या नष्ट करेल. आता त्यांना नव्या ट्रेंडला सामोरे जावे लागू शकते. आम्ही एआय गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडबद्दल बोलत आहोत, जे वेगाने विस्तारत आहेत. AI भागीदार ऑफर करत असलेल्या अशा ॲप्सची संख्या वाढत आहे. त्याचे तपशील जाणून घेऊया.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2024 | 03:34 PM
एआयनं माणसांचीही घेतली जागा? चिनी मुलींची पंसती AI बॉयफ्रेंडना! काय आहे नेमका प्रकार
Follow Us
Follow Us:

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कठीण वाटणारी कामं सोपी झालीत. मात्र या एआयने जितकी कामं सोपी केलीत तितकी माणसाची गरज कमी होत जाताना दिसत आहे. यामुळे तर लोकांना नोकऱ्या गमवण्याची भीती होती. जी काही अंशी खरीही ठरतेय. मात्र, हे एआय आता केवळ नोकऱ्याच नव्हे तर मानवी भागीदारांचीही जागा घेत आहे. चीनमधे सध्या AI चॅटबॉट म्हणजे एक AI जोडीदारही नातं ठेवताना दिसत आहे. म्हणजे हा AI जोडीदार तुमच्या आयुष्यातील जोडीदाराची जागाही घेत आहे.

[read_also content=”पीएम सूर्य घर योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरुवात, एक कोटी घरांना मिळणार 300 युनिट मोफत वीज! https://www.navarashtra.com/india/free-electricity-scheme-started-by-prime-minister-narendra-modi-1-crore-households-will-get-300-units-of-free-electricity-506944.html”]

याबदद्लची माहिती अशी की, सध्या चिनमध्ये ग्लो नावाच्या ॲपचा वापर होत आहे. हे एआय प्लॅटफॉर्म शांघाय स्टार्ट-अप मिनीमॅक्सने विकसित केले आहे. चीनमध्ये अशा स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे, जे मानव आणि रोबोट यांच्यातील प्रेमसंबंधांवर काम करत आहेत. चीनमध्ये दर आठवड्याला हजारो लोक हे ॲप डाउनलोड करत आहेत. 22 वर्षांची वांग शिउटिंग बीजिंगमध्ये शिकते. तिचा असा विश्वास आहे की, वास्तविक जीवनात आदर्श प्रियकर मिळणं खूप कठीण आहे. लोकांचे व्यक्तिमत्त्व बरेच वेगळे असते, ज्यामुळे अनेकदा वाद होतात. तर, आणखी एक तरुणी तुफेईने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले की, तिच्याकडे एआय बॉयफ्रेंड आहे आणि त्याला स्त्रीशी कसे बोलावे हे माहित आहे. हे काम तो खऱ्या माणसांपेक्षा चांगला करतो. त्याच्यासोबत बोलताना तिला प्रेमसंबंधात असल्याची जाणीव होते. हे ॲप मोफत आहे. मात्र, कंपनी इतर सशुल्क सामग्रीद्वारे पैसे कमवते.

हजारो लोक हे ॲप वापरतात

एआय चॅटबॉट्सचा वापर केवळ चीनमध्येच नाही तर जगातील इतर अनेक देशांमध्ये केला जात आहे. असाच एक AI बॉट प्लॅटफॉर्म म्हणजे Replika AI, जो Luka Inc ने विकसित केला आहे. एआय बॉट्सशी संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र, हे अनेकदा वादात सापडलं आहे.

Web Title: Ai is replacing humans chinese women using glow for ai boyfriends nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • China

संबंधित बातम्या

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक
1

US Election Funding: अमेरिकन राजकारणात क्रिप्टो आणि AI कंपन्यांचा धुमाकूळ; निवडणुकीतील देणगीचे झाले सर्व रेकॉर्ड ब्रेक

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral
2

मेट्रोमध्ये अचानक बॅगेतून पडले डझनभर साप; प्रवासी घाबरले नाही तर एकेएकाने पकडायला केली सुरुवात; Video Viral

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
3

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral
4

५८ लाखांचं पॅकेज, घर-गाडी सगळं तरीही मुलगा मिळेना… चीनच्या ‘वधू बाजारात’ हंबरडा फोडून रडू लागली महिला; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.