Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Pilot Rescue Mission : अमेरिकेने पायलटच्या बचाव मोहिमेत आपल्याच विमानांना का उडवले? इराणमध्ये नक्की काय घडलं?

US Iran War : अमेरिका इराण युद्ध आता अधिक तीव्र झाले आहे. पण या युद्धात अमेरिकेचे पायलचट्या बचावादरम्यान कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. पायलटला वाचवताना अमेरिकेने आपल्याच अत्याधुनिक विमानांना नष्ट केले आहे. कारण...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 07:20 PM
America Destroy Its Own Aircraft in Pilot Rescue Mission, know why

America Destroy Its Own Aircraft in Pilot Rescue Mission, know why

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेने आपल्याच विमानांना उडवले
  • इराणमध्ये नक्की काय घडलं?
  • पायलटच्या बचावसाठी मोजले कोट्यावधी
US Pilot Rescue Mission story : वॉशिंग्टन : अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहचेल आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना विनाशकारी हल्ल्याची धमकी दिली जात आहे. या दरम्यान अमेरिकेचे अत्याधुनिक लढाऊ विमान पाडले होते. या विमानातील एक वैमानिक इराणच्या हद्दीत अडकला होता. परंतु या वैमानिकाला सुरक्षितपणे वाचवण्यात अमेरिकेला यश आले आहे. मात्र यासाठी अमेरिकेचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

US Iran War : जगावर पुन्हा महागाईचं सावट? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने Strait of Hormuz बाबत घेतला मोठा निर्णय

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्यात शुक्रवारी (०३ एप्रिल २०२६) इराणच्या हवाई अमेरिकेचे अत्याधुनिक F-15E लाढऊ विमान पाडण्यात आले होते. या विमानातील दोन्ही वैमानिक सुदैवाने वेळे बाहेर पडल्याने बचावले. मात्र एक वैमानिक शत्रूच्या हद्दीत अडकला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

या विमानातील दोन्ही वैमानिक सुदैवाने वेळे बाहेर पडल्याने बचावले. मात्र एक वैमानिक शत्रूच्या हद्दीत अडकला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा एक कर्नल सैनिक इराणच्या हद्दीत अडकला होता. इराणने या वैमानिकाला जिवंत पकडण्यासाठी आपल्या सैन्याची तुकडी रवाना केली होती आणि त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले होते.

मात्र अमेरिकेन सैन्याने मागचा-पुढचा कोणताही बचाव न करता आपल्या सैनिकाला वाचवण्यासाठी मोहिम सुरु केली. अमेरिकन सैन्याने जीवाची पर्वा न करता शत्रूच्या हद्दीत शिरून आपल्या माणसाला सुरक्षित बाहेर काढले. पण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे आणि जमिनीच्या स्थितीमुळे दोन MC-130J विमाने आणि चार हेलिकॉप्टर्स तिथेच अडकून पडली होती, जी नष्ट करण्यात आली.

विमाने नष्ट का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन लष्करी नियमांनुसार, एखादे अत्याधुनिक, गोपनीय तंत्रज्ञाना सज्ज असलेले विमान शत्रूच्या हद्दीत बाहेर काढणे अशक्य असल्यावर ती नष्ट केली जातात. कारण शत्रूला त्या विमानातील संवेदनशील माहिती, अत्याधुनिक रडार आणि कम्युनिकेशन सिस्टम शत्रूच्या हाती लागू नये. याच पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या विमानांना नष्ट करण्याचा निर्णय अमेरिकन सैन्याने घेतला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, MC-130J या लढाऊ विमानाची किंमत १० कोटी डॉलर्स म्हणजे ८०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या मोहिमेचे कौतुक करत त्यांच्या सैनिकांना अत्यंत धाडसी म्हटले आहे. तसेच ही मोहिम एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटली असल्याचे त्यांना म्हटले. त्यांनी सोशल मीडियावर दावा केला, या मोहिमेची गुप्तता अत्यंत महत्त्वाची होती. या मोहिमेत त्यांच्या सैन्याने इराणच्या सैन्याला चकवा दिला असून सैन्याला वाचवण्यात यश आले असल्याचे म्हटले.

US Pilot Rescue : इराणच्या जबड्यातून वैमानिकाची सुटका! अमेरिकेचा थरारक ‘रेस्क्यू मिशन’; ट्रम्प यांचा शत्रूला सज्जड दम

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणमध्ये आपल्याच विमानांना का उडवले?

    Ans: कारण अत्याधुनिक, गोपनीय तंत्रज्ञाना सज्ज असलेले विमान शत्रूच्या हद्दीत पडल्यावर विमानातील संवेदनशील माहिती, अत्याधुनिक रडार आणि कम्युनिकेशन सिस्टम इराणच्या हाती लागू नये म्हणून अमेरिकेने आपल्याच विमानांना उडवले.

  • Que: अमेरिकेने कोणती विमाने उडवली आणि किती कोटींची नुकसान झाले आहे?

    Ans: मोहिमेच्या अंतिम टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे आणि जमिनीच्या स्थितीमुळे दोन MC-130J विमाने आणि चार हेलिकॉप्टर्स इराणमध्ये अडकल्याने नष्ट केली असून MC-130J या लढाऊ विमानाची किंमत १० कोटी डॉलर्स म्हणजे ८०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

Web Title: America destroy its own aircraft in pilot rescue mission know why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
1

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ
2

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
3

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
4

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.