Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा कर्जाचा बोजा

इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. त्यातच बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जाने 39 ट्रिलियन डॉलर्सचा विक्रमी टप्पा ओलांडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 07:54 AM
Iran-US War : इराण-अमेरिका युद्धात अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा मोठा कर्जाचा बोजा

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धात अमेरिका बुडाला मोठ्या कर्जात; $39 ट्रिलियनचा मोठा कर्जाचा बोजा

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. त्यातच बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जाने 39 ट्रिलियन डॉलर्सचा विक्रमी टप्पा ओलांडला. इराणसोबत अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच हा कर्जाचा बोजा पडत आहे.

गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिसने (Government Accountability Office) वाढत्या सरकारी कर्जाचे अमेरिकन नागरिकांवर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. यामध्ये गृहकर्ज आणि गाड्यांसारख्या वस्तूंसाठी कर्ज घेण्याचा वाढलेला खर्च, व्यवसायांकडे गुंतवणुकीसाठी कमी पैसा उपलब्ध असल्याने कमी वेतन, आणि वस्तू व सेवांच्या वाढलेल्या किमती यांचा समावेश आहे. अधिक कर्ज घेण्याचा आणि व्याज भरण्याचा दीर्घकालीन कल भविष्यात अमेरिकन नागरिकांना अधिक कठीण आर्थिक जबाबदाऱ्यांचा सामना करण्यास भाग पाडेल.

व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांच्या अंदाजानुसार, इराणमधील युद्धावर आतापर्यंत १२ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झाला आहे. हे युद्ध कधी संपेल हे अस्पष्ट आहे. तर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात संघीय कर्ज वाढले आहे आणि अलीकडे युद्धे, साथीच्या रोगावरील प्रचंड खर्च आणि कर कपातीमुळे त्याला चालना मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज पाच महिन्यांपूर्वी ३८ ट्रिलियन डॉलर्स होते आणि त्यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी ३७ ट्रिलियन डॉलर्स होते.

हेदेखील वाचा : Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन

करदात्यांना दररोज सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा खर्च

हाऊस सिलेक्ट कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रो खन्ना यांनी या युद्धाच्या आर्थिक परिणामांवर बोट ठेवले आहे. खन्ना यांच्या मते, इराणमधील या युद्धामुळे अमेरिकन करदात्यांना दररोज सुमारे १ अब्ज डॉलर्सचा खर्च सोसावा लागत आहे. हा खर्च केवळ तात्पुरता नसून यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. वाढती इंधन दरवाढ आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सामान्य अमेरिकन जनता आधीच भरडली जात असताना, ट्रम्प प्रशासनाने युद्धावर अफाट पैसा खर्च करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची टीका खन्ना यांनी केली आहे.

Web Title: America faces a debt burden of 39 trillion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 07:44 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
4

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.