Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होणार अमेरिकेचा नवा राष्ट्रपती?; ज्योतिषी महिलेची मोठी भविष्यवाणी

मी अमेरिकेची जन्म पत्रिका पाहिली आहे. मी त्यात काही गोष्टी पाहिल्या आहेत ज्या हिंसा आणि अराजकतेकचे संकेत देत आहेत. एखाद्या प्रकारच्या संघर्षामुळे राजकीय अस्थिरता येईल. पण ही अस्थिरता अंतर्गत असेल की बाह्य गोष्टींचाही यात संबंध असेल, हे लगेच सांगता येणार नाही. 

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2024 | 04:40 PM
कोण होणार अमेरिकेचा नवा राष्ट्रपती?; ज्योतिषी महिलेची मोठी भविष्यवाणी
Follow Us
Follow Us:

अमेरिका: अमेरिकन ज्योतिषी एमी ट्रिप यांनी अमेरिकेच्या निवडणुकीपूर्वी एक भविष्यवाणी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे . डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. एमी ट्रिप यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोणत्या तारखेला आपली उमेदवारी मागे घेतील, यावरही त्यांनी भाष्य केले होते.  त्यानंतर आता कमला हॅरिस निवडणुकीत उतरल्याने ट्रम्प यांना कोणताही वॉकओव्हर नसेल,  पण तरीही तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. पण जो बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत असली तरी ते त्यांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करतील असाही दावा ज्योतिषी एमी ट्रिप यांनी केला आहे.

हेदेखील वाचा: रस्त्यावर उतरून महिला शोधू लागली नवरा; व्हिडीओ व्हायरल 

अमेरिकेत हिंसाचार आणि अराजकतेची भीती

एमी म्हणाल्या, “मी अमेरिकेची जन्म पत्रिका पाहिली आहे. मी त्यात काही गोष्टी पाहिल्या आहेत ज्या हिंसा आणि अराजकतेकचे संकेत देत आहेत. एखाद्या प्रकारच्या संघर्षामुळे राजकीय अस्थिरता येईल. पण ही अस्थिरता अंतर्गत असेल की बाह्य गोष्टींचाही यात संबंध असेल, हे लगेच सांगता येणार नाही.

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याने हिंसाचार होऊ शकतो, कमला हॅरिसऐवजी मिशेल ओबामा ट्रम्प यांच्यासमोर असत्या तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे नुकसान झाले असते, असेही एमी ट्रिप यांनी नमुद केले. तसेच  देश प्रत्यक्षात महिला राष्ट्रपतीसाठी तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा: पृथ्वीवर पडणारी वीज अंतराळातून कशी दिसते?; अंतराळवीराने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

 

Web Title: America president election astrologer amy tripp predicts usa president name nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Biden
  • Kamla harris

संबंधित बातम्या

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
1

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश
2

US-Iran Conflict: ‘कमजोर इराण करारासाठी आतुर’, ट्रम्प यांच्या दाव्याला रझाईंचा जोरदार पलटवार; दिला स्पष्ट संदेश

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
3

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न
4

Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.