तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडणूक लढणाऱ्या कमला हॅरिस यांना भारतीय पदार्थांची फार ओढ आहे. न्यूयॉर्कमध्ये या पदार्थाचे अनेक सर्वोत्तम रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झाले आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झाले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेत यंदा अध्यक्षीय निवडणुका होत असून येत्या २४ तासात मतदानाला सुरुवात होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याआधी निवडणुकीचे सर्व्हे समोर आले आहेत.
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे आठ दिवस उरले आहेत. यामुळे सध्या अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन करत म्हटले आहे की, कमला हॅरिस जिंकल्या तर त्यांना तरूंगात राहावे लागेल. पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यासोबत एका रॅलीमध्ये मस्कने कमला हॅरिस यांचा कडाडून विरोध…
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅट पक्षाकडून कमला हॅरिस या उमेदवार आहेत. निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये पहिला अध्यक्षीय वाद झाली. जिथे सर्वच उंचीची चर्चा होती.…
मी अमेरिकेची जन्म पत्रिका पाहिली आहे. मी त्यात काही गोष्टी पाहिल्या आहेत ज्या हिंसा आणि अराजकतेकचे संकेत देत आहेत. एखाद्या प्रकारच्या संघर्षामुळे राजकीय अस्थिरता येईल. पण ही अस्थिरता अंतर्गत असेल…
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष उमेदवार बनण्यासाठी आवश्यक समर्थन मिळविले आहे. दोन दिवसांपूर्वीच जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवत धक्का दिला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस आता राष्ट्रपती पदाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार पथकाने जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना…
गेल्या आठवड्यात अटलांटा येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादविवादातील निराशाजनक कामगिरीनंतर अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून बायडेन यांचे मान्यता रेटिंग घसरले आहे. त्यामुळे अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कमला हॅरिस उभ्या…