Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाला मदत केल्यास परिणाम भोगावे लागतील – अमेरिकेचा चिनला इशारा

वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, जिनपिंग म्हणाले - दोन प्रमुख देशांचे नेते म्हणून आपण (चीन आणि अमेरिका) जागतिक समस्या कशा मांडायच्या यावर विचार करणे आवश्यक आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 19, 2022 | 10:52 AM
रशियाला मदत केल्यास परिणाम भोगावे लागतील – अमेरिकेचा चिनला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

रशिया-युक्रेन युद्धाचा आज २४ वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्रेनवरील रशियाचा हल्ला आणि रशियावरील निर्बंधांवर चर्चा केली. त्याचवेळी बिडेन यांनी रशियाला चीनकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे.

[read_also content=”धुलीवंदनाच्या दिवशी रंगचा झाला बेरंग, रंग लावू नये म्हणून गच्चीत पळाला आणि वरुन पडून 26 वर्षीय तरुणाचा अंबरनाथमध्ये मृत्यू https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/on-the-day-of-dhunlivandana-the-color-became-colorless-26-year-old-dies-in-ambarnath-256699.html”]

बायडेन यांनी पुनरुच्चार केला की तैवानवरील अमेरिकेचे धोरण बदललेले नाही आणि सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही एकतर्फी बदलाला विरोध करत राहील. दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील दळणवळण वाहिन्या राखण्याच्या महत्त्वावरही सहमती दर्शवली. वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, जिनपिंग म्हणाले – दोन प्रमुख देशांचे नेते म्हणून आपण (चीन आणि अमेरिका) जागतिक समस्या कशा मांडायच्या यावर विचार करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक स्थिरता आणि लाखो लोकांचे कार्य आणि जीवन विचारात घेतले जाते.

[read_also content=”आधी डिजेच्या तालावर धरला ठेका आणि मग… https://www.navarashtra.com/crime/boy-died-after-danced-on-dj-in-holi-celebraation-nrps-256725.html”]

Web Title: America warned to china if he will help russia it will not good for them nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2022 | 10:52 AM

Topics:  

  • America
  • China
  • चीन
  • रशिया

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
2

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
3

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
4

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.