Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear Talks : जिनिव्हा येथे अमेरिका, रशिया, चीनमध्ये अण्वस्त्र नियंत्रणावरील कराराबाबत गुप्त बैठक सुरु आहे. मात्र या बैठकीला भारतासह इतर अण्वस्त्रधारी देशांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 11:20 PM
America, China, Russia Nuclear Talks India excluded

America, China, Russia Nuclear Talks India excluded

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका, रशिया आणि चीनची जिनिव्हात गुप्त बैठक
  • New START करार पुन्हा होणार?
  • भारताला आमंत्रण का नाही?
America, China, Russia Nuclear Talks : जिनिव्हा : जगभरातील वाढत्या अण्वस्त्रांच्या धोक्यावरुन अमेरिका, रशिया, चीनमध्ये जिनेव्हा येथे गुप्त बैठक सुरु आहे. अमेरिका आणि रशियातील न्यू स्टार्ट करार संपल्यानंतर ही बैठक होत आहे. नव्या जागतिक व्यवस्थेसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (23 फेब्रुवारी) रशियाच्या शिष्टमंडळ आणि चिनी शिष्टमंडळाची जिनिव्हा येथे अमेरिकन शिष्टमंडळासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंगळवारी (24 फेब्रुवारी) रोजी वॉशिंग्टन येथे रशिया, चीन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी अण्वस्त्र निर्मितींच्या गंभीर तपशीलावर सविस्तर चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या अण्वस्त्र नियंत्रणासाठी बहुपक्षीय चर्चेचा आग्रह धरला असून यामध्ये चीनचा समावेश महत्वाच असल्याचे म्हटले आहे.

चीनने दिला नकार

मात्र चीनने या बैठकीत सहभाग घेण्यास नकार दिला आहे. चीनचे राजदूत शेन जियान यांनी सांगितले आहे की, चीनला कोणत्याही देशांसोबत अण्वस्त्रांच्या स्पर्धेत उतरायचे नाही. अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत आमचा साठा अत्यंत कमी आहे, ज्यामुळे आम्हाला या चर्चेत सहभागी होण्यात कोणताही रस नसल्याचे शेन जियान यांनी स्पष्ट केले.

काय आहे न्यू स्टार्ट करार?

न्यू स्टार्ट करार हा अमेरिका आणि रशियामध्ये करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही देशांतील अण्वस्त्र निर्मितीची संख्या मर्यादित करणे आणि त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र 5 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि रशियातील हा करार संपला होता. सध्या डोनाल्ड ट्रम्प या करार चीनला देखील सामील करु इच्छित आहेत. चीनची वाढली लष्करी ताकद आणि अण्वस्त्रांची संख्या याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला आमंत्रण दिले होते. परंतु चीनने याला जाहीरपणे नकार दिला आहे.

भारताचं टेन्शन वाढणार?

सध्या जगभरातील 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. यामध्ये भारतासह, रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, पाकिस्तान, इस्रायल (कधीही अधिकृतपणे मान्य केले नाही), उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. सध्या या न्यू स्टार्क करारापासून रशिया, चीन वगळता इतर देशांना लांब ठेवण्यात आले आहे. ही चर्चा पी-5 म्हणजेच अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्सपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. परंतु भविष्यात भारताशीही संपर्क साधला जाऊ शकतो.

ना रशिया, ना चीन… अमेरिकेच्या निशाण्यावर मित्रराष्ट्र; पेंटागॉनच्या सुरक्षा रणनीतीत मोठा बदल, जगाची उडाली झोप

Web Title: America china russia nuclear talks india excluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • America
  • China
  • Nuclear missiles
  • Russia

संबंधित बातम्या

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
1

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश
2

US-Iran war : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची बीजिंगमध्ये; अमेरिका-इराणला दोन्ही देशांना ड्रॅगनचा ‘असा’ महत्वाचा संदेश

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
3

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
4

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.