Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इन्कार करणारा पाकिस्तान उघडा पडला? आर्मीनेच केला मोठा खुलासा

दहशतवाद्यांविरोधातील लष्कराच्या कारवाईत अनेक जवानही शहीद झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या 8 महिन्यांत 193 जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना शेकडो जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), लष्कर-ए-इस्लाम, जमात-उल-अहरारसह शेकडो दहशतवादी संघटना आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 10:01 AM
दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इन्कार करणारा पाकिस्तान उघडा पडला? आर्मीनेच केला मोठा खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान: पाकिस्तान आणि दहशतवादी हे समीकरण काही नवे  नाही. पण भरतासह जगातील अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानचा मोठा हात असल्याचा आरोप होत असतो. पणभारतात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान आपला दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप  नेहमीच फेटाळून लावले आहेत. पण आता खुद्द पाकिस्तानी लष्करानेच याबाबत खुलासा केला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीत दहशवादी फिरत आहेत . त्यांचा सामना करण्यासाठी  लष्कराला मोठी कसरत करावी लागते असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पण ते त्याच्याच जाळ्यात फसले आहेत.

पण खरे तर पाकिस्तानी लष्कराने स्वत:च्या स्तुतीसाठी हा दावा केला असला तरी या आकडेवारीने पाकिस्तान सरकारच्या दाव्यांचा धुरळा उडवला आहे. माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद यांच्याविरोधात कोर्ट मार्शलमध्ये लष्कराच्या प्रवक्त्याने अशी काही आकडेवारी दिली होती, ज्यामुळे पाकिस्तान सरकारचा पर्दाफाश झाला होता.

हेदेखील वाचा:  प्रोटिन्सच्या शर्यतीती नॉन-व्हेजला मागे सोडतील ‘हे’ व्हेज फूड्स

रोज कारवाया कराव्या लागतात, तरीही दहशतवादी कमी होत नाहीत

पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉनच्या रिपोर्टनुसार,  लष्कराला पाकिस्तानमध्ये दररोज 130 ऑपरेशन्स कराव्या लागतात. केवळ 8 महिन्यांत दहशतवाद्यांविरोधात 32,173 ऑपरेशन्स करण्यात आल्या आहेत. यापैकी गेल्या महिन्यात 4,021 ऑपरेशन्स करण्यात आल्या, ज्यामध्ये 90 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लष्कर, गुप्तचर संस्था आणि पोलिस दररोज दहशतवाद्यांविरोधात 130 हून अधिक ऑपरेशन करत आहेत, परंतु दहशतवाद्यांची संख्या कमी होत नाही,असे पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

8 महिन्यांत 193 जवान शहीद

दहशतवाद्यांविरोधातील लष्कराच्या कारवाईत अनेक जवानही शहीद झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या 8 महिन्यांत 193 जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना शेकडो जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), लष्कर-ए-इस्लाम, जमात-उल-अहरारसह शेकडो दहशतवादी संघटना आहेत. त्याचवेळी बलुचिस्तानमधील बंडखोर पाकिस्तानी लष्कराविरोधात शस्त्र उचलत आहेत. तेथूनही रोज हल्ले होत आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, जोपर्यंत दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत लष्कराचे हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी जन्माला येत आहेत, त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा: हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक

Web Title: Armys big revelation about terrorists in pakistan nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • pakistan
  • Pakistani Army

संबंधित बातम्या

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
1

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
2

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
3

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.