Khawaja Asif : ट्रम्प प्रशासनाने सत्ता हाती घेतल्यापासून, पाकिस्तानने 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांतच अमेरिकेतील किमान सात लॉबिंग आणि कायदेशीर फर्म्ससोबत करार केले आहेत.
Asim Munir medals controversy : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे सध्या मोठ्या चर्चेत आहेत. कारण त्यांच्या गणवेशावर झळकणारी पदकांची झळाळी आता अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघड झाला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची रेल्वेचं अपहरण केलं असून २० पाकिस्तानी सैनिकांची हत्या केली आहे. संपूर्ण ट्रेनचा ताबा घेण्यात आला असून १८२ प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांविरोधातील लष्कराच्या कारवाईत अनेक जवानही शहीद झाले आहेत. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या 8 महिन्यांत 193 जवान शहीद झाले आहेत. त्याचबरोबर दहशतवाद्यांशी लढताना शेकडो जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान…
इम्रान यांना त्यांचे टीकाकार 'तालिबान खान' म्हणतात. इम्रान यांनी संसदेत ओसामा बिन लादेनलाही शहीद घोषित केले होते. मंगळवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना इम्रान यांनी बऱ्याच दिवसांनी अफगाणिस्तानवर भाष्य केले.
पाकिस्तानी सैन्याने सीमेपलिकडे स्पीकरवर सिद्धू मुसेवालाचे गाणे लावले. तर सीमेच्या अलिकडे भारतीय जवान त्या गाण्यावर नाचत आहेत, असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत…