• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Hartalika Special Make Rice Kheer At Home

हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी

हरतालिकेचा सण अवघ्या एका दिवसावर आला आहे. या सणानिमित्त अनेकजण उपवास-व्रत करत असतात. या दिवशी देवाची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करण्याची आपल्यात प्रथा आहे. तुम्हीदेखील एक सोपा आणि झटपट नैवेद्याचा पदार्थ शोधत असाल तर तांदळाची खीर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2024 | 03:41 PM
हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हरतालिकेचा पवित्र दिवस अवघ्या एका दिवसावर आला आहे. विवाहित महिलेसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांना विविध गोष्टी अर्पण करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करतात. हरतालिकेच्या उपवसावेळी नेहमी काहीतरी गोडाचे बनवून देवाला हा गोड पदार्थ अर्पित केला जातो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, यावर्षीच्या हरतालिकेच्या नैवेद्यासाठी तुम्ही घरी तांदळाची खीर बनवू शकता. हा पदार्थ फार जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे. तांदळाची ही खीर फार सहज आणि कमी वेळेत बनवले जाते. या खिरीची चव अप्रतिम लागते. तुम्ही नैवेद्यासाठी झटपट आणि स्वादिष्ट अशा पदार्थाची रेसिपी शोधत असाल ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवा! घरी बनवा झणझणीत आणि कुरकुरीत पापडाची चटणी, Video तून जाणून घ्या रेसिपी

साहित्य

  • 1 लिटर फुल क्रीम दूध
  • 1 टीस्पून तूप
  • 2 चमचे बदामचे काप
  • 2 चमचे काजूचे काप
  • 1 टेबलस्पून चारोळे
  • 2 चमचे कापलेला सुका नारळ
  • 1 टीस्पून पिस्त्याचे काप
  • मनुका
  • अर्धा कप साखर
  • अर्धा टीस्पून वेलची पावडर
  • केसर

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी

कृती

  • तांदळाची खीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ दोन ते तीन वेळा नीट धुवून घ्या
  • यानंतर तांदूळ 25 मिनिटे पाण्यात भिजवत ठेवा
  • यानंतर गॅसवर कुकर ठेवा आणि यात 3-4 चमचे पाणी टाका आणि फिरवत ठेवा
  • ही टिप फॉलो केल्याने तुम्हाला असा फायदा होईल की, कुकरमध्ये दूध घालताना ते कुकरला चिकटणार नाही
  • आता कुकरमध्ये एक लिटर फुल क्रीम दूध टाका आणि ढवळत रहा
  • आता हे दूध मध्यम आचेवर घघट्ट होईपर्यंत शिजवत ठेवा
  • आता दुसऱ्या कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात सर्व चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून एक मिनिट कोरडे भाजून घ्या
  • आता उकळलेल्या दुधातून काही दूध बाजूला काढून त्यात केसर टाकून मिक्स करा
  • आता या टप्प्यावर आधीच भिजवलेले तांदळाचे पाणी वेगळे करून दुधात टाका
  • यानंतर दुधात भाजलेले ड्रायफ्रूट्स घाला आणि चांगले ढवळून घ्या यानंतर कुकरचे झाकण ठेवून शिट्टी
  • वाजण्यापूर्वी मध्यम आचेवर खीर शिजवावी. शिट्टी येत आहे असे वाटताच गॅस कमी करून खीर आणखी 2-3 मिनिटे शिजवा
  • यानंतर कुकरचे झाकण उघडा आणि यात अर्धा काप साखर, अर्धा चमचा वेलची पूड आणि केसरचे दूध घाला आणि मिक्स करा
  • खीर थोडी थंड झाल्यावर एक वाटी खीर ग्राइंडिंग जारमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करावी.
  • आता कुकरमध्ये ठेवलेल्या खीरमध्ये ही पेस्ट घालून दोन ते चार मिनिटे शिजवत ठेवा
  • आता यावर मनुका टाका आणि तयार खीर खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Hartalika special make rice kheer at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 03:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.