Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boat Accident : काँगोत भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Cango Boat Accident : काँगोत एक भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बोट अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने काँगो सरकार चिंतेत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 10:55 AM
At least 20 dead in Congo boat accident

At least 20 dead in Congo boat accident

Follow Us
Follow Us:
  • काँगोत भीषण दुर्घटना
  • किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू
  • अनेक बेपत्ता
Congo Boat Accident News in Marathi : दक्षिण आफ्रिका देश काँगोत पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त मिळाले आहे. या अपघातापूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच एक अपघात घडला होता. सततच्या वाढत्या बोट अपघातामुळे (Boat Accident) चिंता व्यक्त केली जात आहे.

काँगोत बोट उलटून झालेल्या अपघातात आतापर्यंत 148 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जण बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, काँगोच्या वायव्य भागात माई-न्डोम्बे सरोवरात हा अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट राजधानवी किन्शासा येथे उलटली आहे. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (२७ नोव्हेंबर) रात्री ८ च्या सुमारास बोबेनी आणि लोबेके गावांत ही घटना घडली होती. या अपघातात २० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

बोटीतील प्रवाशांची संख्या अस्पष्ट

सध्या बोटीतील प्रवाशांची संख्या अस्पष्ट आहे. मात्र अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याचे निवदेन काँगो सरकारने जारी केले आहे. याच वेळी माई-न्डोम्बे प्रदेशाचे गव्हर्नर केवानी न्कोसो यांनी, मृतांचा संख्या आणि वाचलेल्यां संख्या सध्या स्पष्ट झालेली नाही. बचाव पथकाकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे, यानंतर सर्व तपशील मिळतील असे गव्हर्नरने म्हटले आहे.

बोट अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ

काँगोत बोट अपघाताच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. काँगोत जलमार्गच लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. देशातील बहुतेक रस्ते खराब अवस्थेत आहेत किंवा वापरण्यासाठी योग्य नाहीत. यामुळे प्रवासासाठी नागरिक नदी प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, बोटींच्या सुरक्षिततेवर दुर्लक्ष होत आहे. बोटींची तपासणी वेळवर होत नाही, तसेच अनधिकृत बोटीही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात. गेल्या काही वर्षात काँगोत अनेक बोट अपघात झाले आहेत.

या अपघातांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय रात्रीच्या वेळी प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच बोट उलटण्याने ६४ लोक बेपत्ता झाले होते, तर त्यापूर्वी घडलेल्या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता, तर एप्रिल मध्ये दोन अपघात घडले होते. ज्यामध्ये १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

आफ्रिकन देश काँगोत भीषण अपघात; नदीत बोट उलटल्याने 50 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण आफ्रिका देश काँगोत कुठे घडली दुर्घटना?

    Ans: दक्षिण आफ्रिका देश काँकाँगोच्या वायव्य भागात माई-न्डोम्बे सरोवरात एक बोट उलटून अपघात घडला आहे.

  • Que: काँगोतील बोट अपघातात किती जीवितहानी झाली आहे?

    Ans: काँगोतील बोट अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक बेपत्ता आहेत.

Web Title: At least 20 dead in congo boat accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • Boat Accident
  • World news

संबंधित बातम्या

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना
1

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
2

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.