Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलोच महिलेचा आक्रमक पवित्रा पाहून येईल अंगावर काटा; भारताला पाठिंबा देत पाकिस्तानवर केली आगपाखड, Video Viral

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरु केला आहे. बलुच आर्मी पाकिस्तानवर आक्रमक झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2025 | 04:08 PM
Baloch Army supports India's against Pakistan, Baloch woman video goes viral

Baloch Army supports India's against Pakistan, Baloch woman video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरु केला आहे. बलुच आर्मी पाकिस्तानवर आक्रमक झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आधीच भारताच्या कारवाईमुळे संकटात असलेल्या पाकिस्तान आता अंतर्गत तणावात अडकला आहे. दरम्यान बलुच आर्मीने भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. बलुच आर्मी एकामागून एक भारत आणि संयुक्त राष्ट्रांकडे मागण्या केल्या जात आहे.

दरम्यान सोशल मीडियावर बलुच महरंग महिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महरंग महिलेने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे, पाकिस्तानने कितीही बिलियन डॉलर्स खर्च केले तरी, बलुचिस्तानवर झालेल्या अत्याचाराला लपवू शकणार नाही. पाकिस्तान सरकार इतकी खालच्या थराला गेले आहे की, आम्ही तुमच्याकडे आम्ही न्याय देखील मागू शकत नाही. आम्ही स्वत: न्याय मिळवू. तसेच यामध्ये भारताल पाठिंब्याच्या घोषणा दिल्या जात आहेत.

बलुच आर्मीने बारताला पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास, सांगितले आहे, यासाठी बलुच आर्मीचा पूर्णत: पाठिंबा असल्याचे म्हणत आहे. भारत कदम बढाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या जात आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पाकिस्तानला उद्ध्वस्त करु फक्त…’ ; बलुच सैनिकांची भारताकडे मोठी मागणी

वीडियो लास्ट में देखें नारे लग रहे है भारत कदम उठाओ हम तुम्हारे साथ हैं समय-समय पर बलूचिस्तान के लोग दावा करते रहे हैं कि हमने आजादी हासिल कर ली है ऐसा ही दवा आज फिर चर्चा में है#RepublicOfBalochistan pic.twitter.com/fGkmALuoxV — Bhanu Nand (@BhanuNand) May 14, 2025

बलुच आर्मीची भारताकडे मागणी

काही दिवसांपूर्वीच बलुच आर्मीने भारताकडे मोठी मागणी केली होती. बलुच सैनिकांनी भारताकडे  तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये बलुच आर्मीने भारताला म्हटले आहे की, आमच्या या मागण्या तुम्ही पूर्ण करा, आम्ही पाकिस्तानला नष्ट करु असे म्हटले आहे. बलुच आर्मीने भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीनंतर एक निवेदन जारी केले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, ” पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवणे मूर्खपणा आहे. भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर, यासाठी आम्हाला मदत करावी. आम्ही पाकिस्ताना योग्य धडा शिकवू असे बलुच आर्मीने म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने भारताकडे राजकीय, रानैतिक आणि संरक्षण पाठिंब्याची मागणी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चर्चेपूर्वी रशिया युक्रेनमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; 1240 रशियन सैनिकांना ठार केल्याने युद्ध पेटणार?

Web Title: Baloch army supports indias against pakistan baloch woman video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.