Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी

Explosion at sea : येमेनच्या एडन समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना घडली आहे. फाल्कन जहाजावरील एका गॅस टॅंकरला आग लागली. यामुळे आगीचा मोठा भडका उडाला होता. यामध्ये भारतीय खलाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2025 | 04:11 PM
Big Explosion on LPG Tanker off Yemen Coast, 23 Indians rescued

Big Explosion on LPG Tanker off Yemen Coast, 23 Indians rescued

Follow Us
Close
Follow Us:
  • येमेनच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना
  • जहाजावर गॅस टॅंकरवर भीषण स्फोट
  • २३ भारतीयांचे थोडक्यात बचावले प्राण
Explosion of LPG Tanker ata Sea : साना : एक मोठी बातमी समोर आली आहे. येमेनच्या (Yemen) एडन समुद्राच्या किनाऱ्याजवळ एक मोठा स्फोट झाला आहे. एका एव्ही फाल्कन या गॅस टॅंकरला अचानक आग लागली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर काही भारतीय खलाशी देखील प्रवास करत होते. यातील २३ जणांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीमुळे समुद्री मार्गावर प्रचंड धोका वाढला होता.

Typhoon Fengshen : भूकंपानंतर आता फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळाचा कहर; ७ जणांचा मृत्यू, हजारो लोक बेघर

गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, एक जहाज गॅस टॅंकर घेऊन ओमानहून जिबूतीला रवाना झाले होते. यावेळ अचानक जहाजावरील एका गॅस टॅंकरचा भीषण स्फोट झाला आणि प्रचंड आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच युरोपियन युनियनच्या नौदलाने तातडीने धाव घेतली आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शनिवारी (१८ ऑक्टोबर) ही घटना घडली होती.

23 Indians rescued after fire on LPG tanker off Yemen coast Read @ANI Story |https://t.co/9QnxpIYYI1#Yemen #GulfofAden #Fire #EU #Indians pic.twitter.com/Ku8ydvHwQG — ANI Digital (@ani_digital) October 20, 2025

जहाजावर २४ भारतीय खलाशी

मीडिया रिपोर्टनुसार, या जहाजावर २५ भारतीय खलाशी प्रवास करत होते. यातील २३ भारतीयांना वाचवण्यात यश आले आहे, तर दोन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, आग लागताच जहाजावरील क्रू मेंबर्सने समुद्रात उड्या मारल्या होत्या. सध्या युरोपियन युनियनचे नौदल बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहे.

आग लागण्याचे कारण अस्पष्ट

नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या जहाजावरील पेट्रोलियम घटकांमुळे भीषण आग लागली होती. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर जहाज पाण्यात तरंगत होती. या आगीमुळे जहाजाचे २०% नुकसान झाले आहे. सध्या आग नेमकी कशी लागली यामागाचे कारण अस्पष्ट आहे. हा अपघाती स्फोट असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

सागरी मार्गावर मोठा धोका

युरोपियन युनियने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे सागरी मार्गावर मोठा धोका निर्माण झाला होता. जहाजवर अनेक पेट्रोलियम उत्पादने होती. यामुळे स्फोट आणखी वाढण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात एक निवदेनही जारी करण्यात आले आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा येनमेनमधील हुथी बंडखोर लाल समुद्रात मालवाहून जहांवर हल्ला करत आहेत. यामुळे फाल्कन जहाजावरील या घटनेचा कोणता राजकीय संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे. पण आतापर्यंत असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. येमेनमध्ये काय दुर्घटना घडली?

येमेनच्या एडन समुद्राच्या किनाऱ्याजवळ फाल्कन जहाजावरील एका गॅस टॅंकरचा अचानक स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली होती.

प्रश्न २. येमेनच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दुर्घटनेत किती जीवीतहानी झाली?

येमेनच्या किनाऱ्याजवळ एका जहाजावरील गॅस टँकरचा स्फोट झाला होता. या जहाजावरील २४ भारतीय होते. यातील २३ भारतीयांना वाचवले असून दोन जण बेपत्ता आहेत.

अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या ‘या’ विधानाने उडाली खळबळ, जाणून घ्या काय म्हणाले?

Web Title: Big explosion on lpg tanker off yemen coast 23 indians rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?
1

Epstein Files : एपस्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत! लाखो नवे दस्ताऐवज सापडले; आणखी मोठे खुलासे होणार?

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर
2

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त
3

अमेरिकेने पाच युरोपीय प्रमुखांवर घातली प्रवेश बंदी; EU, फ्रान्स आणि जर्मनीकडून तीव्र संताप व्यक्त

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?
4

‘या’ देशात २५ डिसेंबर नव्हे, ७ जानेवारीला साजरा केला जातो ख्रिसमस; जाणून घ्या काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.