Israel Ramon Airport Drone Attack: येमेनचे हुथी बंडखोर इस्रायलवर सतत हल्ले करत आहेत, परंतु इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली त्यांना रोखण्यात यशस्वी होत आहे. रविवारी, हुथींनी इस्रायलच्या हवाई संरक्षणावर हल्ला केला...
Iran Missile Development : इराणने अनेक देशांमध्ये आपले शस्त्रास्त्र कारखाने बांधल्याचा दावा केला आहे, परंतु या देशांची नावे उघड केलेली नाहीत. हे कारखाने सीरिया, लेबनॉन, इराक आणि येमेनमध्ये असू शकतात.
इस्रायलने येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे.
Nimisha Priya Case : निमिषा प्रियाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न आता असफल होत चालले आहे. पीडिताच्या कुटुंबाने पुन्हा एकदा निमिषाच्या फाशीची मागणी मांडली आहे. यामुळे निमिषाला वाचवण्याचे सर्व दरवाजे बंद झाले…
Boat capsizes of Yemen : येमेनमध्ये सततच्या वाढत्या बोट अपघातांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. पुन्हा एकदा येमेनमध्ये १५४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली असून डझनभर लोक बेपत्ता आहेत.
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय न्रस निमिषा प्रिया हिला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निमिषा हिला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती.
Nimisha Priya Case update: सध्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द केल्याचा दावा केला जात आहे. परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे. अद्याप येमेनकडून यावर अधिकृत माहिती आली नसल्याचे…
Nimisha Priya Case Update : निमिषा प्रियाच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. येमेनमधील एका खून प्रकरणामध्ये तिला दोषी ठरवण्यात आले होते. तिला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा होणार…
भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान एका हत्या प्रकरणात तिला उद्या येमेनमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.
भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाने अब्दो महदीच्या कुटुंबाला फाशीपासून वाचवण्यासाठी १० लाख डॉलर्स (सुमारे ८५ लाख रुपये) देऊ केले आहेत.