Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईने मोबाईल देण्यास दिला नकार, संतापलेल्या 12 वर्षाच्या मुलानं घेतला गळफास!

पाकिस्तानच्या लाहोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 12 वर्षाच्या मुलाने आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 04, 2024 | 11:11 AM
Suicide News

Suicide News

Follow Us
Follow Us:

सध्या लहान मुलांमध्ये मोबईलचं वाढतं व्यसना ही चितेंची बाब झाली आहे. मुलं सतात मोबाईलवर कार्टून आणि गेम्स खेळत असतात. पालकांनी मोबाईल फोन त्यांच्या हातून काढुन घेतला तर प्रसंगी मुलं चांगलाच आकांडतांडव करतात. असं चित्र बऱ्याच घरांमध्ये दिसतं. मात्र, या मोबाईलच्या हट्टापाई कुणी लहान मुलगा जीव देईल असा विचारही कुणी करु शकत नाही. पण असं घडलंय पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानातील लाहोरमध्ये 12 वर्षाच्या मुलाने आईने मोबाईल फोन देण्यास नकार दिल्याने आत्महत्या (12 year Boy Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टीसाठी मुलानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याने  आई-वडीलांना धक्का बसला आहे.

[read_also content=”छत्तीसगडमध्ये 8 तासांत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! https://www.navarashtra.com/india/13-naxalites-died-in-encounter-with-security-force-at-chhattisgarh-nrps-520601.html”]

राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरच्या रायविंड शहरात राहणाऱ्या १२ वर्षांचा मुलगा सतत मोबाईलमध्ये कार्टुन बघायचा आणि गेम्स खेळत राहायचं. त्याच्या या सवयीला कंटाळून त्याची आई त्याला रागवत होती तरीही त्याचं मोबाईलचं वेड काही कमी झालं नाही. घटनेच्या दिवशीही त्याने आईला मोबाईल फोन देण्याचा हट्ट धरला. त्याच्या आईने नकार दिला. वारंवार सांगितल्यावरही तो ऐकत नसलयाने आईने मुलाला फटकारले. दरम्यान, काही वेळाने त्याची आई काही कामासाठी बाहेर गेली. काही वेळाने ती घरी परतली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाने घराच्या भिंतीतच खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

लहान मुलांना सतत मोबाईलची पाहण्याची सवय

मोबाईल फोन नाकारल्यामुळे लाहोरमध्ये मुलाच्या आत्महत्येचे प्रकरणही त्या पालकांसाठी धडा आहे जे आपल्या मुलांना मोबाईल गेम आणि कार्टूनच्या मदतीने सोडून आपल्या कामात व्यस्त राहतात. असे करत असाल तर काळजी घ्या, मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना मोबाईल किंवा कार्टूनचे व्यसन होऊ देऊ नका. कारण त्यांच्या मोबाईलच्या व्यसनामुळे ते हट्टी होतात आणि मोबाईल न दिल्यास असं टोकाचं पाऊल उचलतात.

Web Title: Boy commits suicide after his mother refuse to give mobile nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • lahor
  • pakistan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.