Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :अमेरिकेच्या रोजगार बाजाराला धक्का; नव्या नोकऱ्यांची भर केवळ २९ हजार, बेरोजगारी ४.२%

Breaking News : अमेरिकेत गेल्या महिन्यात केवळ २९ हजार नवीन नोकऱ्यांची भर पडली असून बेरोजगारीचा दर ४.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या या आकडेवारीमुळे अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष केंद्रित झाले आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 02, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • रोजगार निर्मितीचा वेग मंदावला
  • बेरोजगारीचा दर ४.२ टक्क्यांवर
  • मध्यावधी निवडणुकांपूर्वी अर्थव्यवस्थेवर लक्ष
Breaking News : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थ्येसाठी रोजगाराच्या आघाडीवर चिंताजनक चित्र समोर आलेले आहे . नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांपूर्वी गेल्या महिन्यात अमेरिकेतील नियोक्त्यांनी केवळ २९ हजार नवीन नोकऱ्यांची भर घातली आहे . रोजगारनिर्मितीची हा वेग अपेक्षेपेक्षा कमी मानला जात असून , त्याचवेळी बेरोजगारीचा दर वाढून ४.२ टक्क्यांवर पोहोचला आहे . रोजगार बाजारातील या घसरणीचा परिणाम अमेरिकेतील ग्राहकांचा आत्मविश्वास,खर्च आणि एकूण आर्थिक वातावरण यावर होऊ शकतो . असे बोलले जात आहे .

रोजगार निर्मितीचा वेग मंदावला

गेल्या महिन्यात अमेरिकेतील नियोक्त्यांनी केवळ २९ हजार नवीन नोकऱ्या निर्माण केल्या . रोजगाराच्या बाजारपेठेत मागणी आणि उपलब्ध संधी यांच्यातील स्थितीचा अंदाज देणारा हा महत्वाचा आकडा आहे . नोकऱ्यांची निर्मिती कमी झाल्याने कंपन्या नव्या भरतीबाबत अधिक सावध भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे .

अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता , व्यवसायांवरील वाढता खर्च आणि बाजारातील बदल यांचा रॊजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो . रॊजगाराच्या आकडेवारीकडे अमेरिकेची मध्यवर्ती बँक तसेच सरकार आणि गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते . कारण रोजगाराची स्थिती मजबूत असेल तर नागरिकांचे उत्पन्न आणि खर्च वाढण्यास मदत होते . मात्र नवीन नोकऱ्यांची संख्या कमी झाल्यास आर्थिक वाढीच्या वेगाबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात .

Flydubai Flight 1073 : ‘मला जिवंत सोडू नका!’ प्रवाशांनी पकडल्यानंतर ओमानच्या वैमानिकाची मृत्यूची याचना

बेरोजगारीचा दर ४.२ टक्क्यांवर

नोकऱ्यांच्या निर्मितीत घट झाल्याबरोबर अमेरिकेतील बेरोजगारीचा दर वाढून ४.२ टक्क्यांवर पटकन पोहोचला आहे . त्यामुळे नवीन जॉब्स शोधणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी आता नवीन जॉब शोधणे सोप्पं काम राहिलेले नाही . त्यांना सगळ्यांना आता घाम फुटत आहे .

बेरोजगारी वाढल्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नावर दबाव येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . याचा परिणाम घरघुती खर्च आणि ग्राहकांच्या मागणीवरही होऊ शकतो . अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकांचा खर्च हा महत्वाचा घटक आहे . त्यामुळे रोजगार बाजारातील कमकुवतपणा कायम राहिल्यास त्याचा व्यापक आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे . मात्र एका महिन्याच्या आकडेवारीनुसार संपूर्ण अर्थ व्यवस्थेची दिशा निश्चित करणे योग्य ठरणार नाही . त्यामुळे पुढच्या महिन्यात येणारी आकडेवारी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे .

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

मध्यावधी निवडणुकांपूर्वी अर्थव्यवस्थेवर लक्ष

नोव्हेंबर मध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोजगार आणि अर्थव्यवस्था हे महत्वाचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे . नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या नोकऱ्या , उत्पन्न , महागाई ,आणि खर्चाचा राजकीय परिस्थीवरही प्रभाव पडतो .

रोजगार निर्मितीतील मंदी आणि बेरोजगारातील वाढ यामुळे यामुळे अमेरिकेच्या आर्थिक परिस्थीवर पुन्हा चर्चा होऊ शकते . सरकारसमोर रोजगार बाजाराला स्थैर्य देण्याचे आव्हान राहणार आहे . त्यामुळे आगामी काळात भरती , वेतनवाढी बेरोजगारीचा दर याकडे बाजाराचे लक्ष असेल . त्यामुळे पुढील काळात येणारा रोजगार अहवाल अमेरिकेची दिशा समजून घेण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे .

Web Title: Breaking news blow to the us job market only 29000 new jobs added unemployment at 42 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America news
  • Breaking News
  • Dolald Trump
  • Economic News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
1

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
3

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
4

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.