Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News :POK मध्ये पाकिस्तान विरोधात बंड , JAAC ने निवडणुकांवर केला बहिष्कार

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांनी जनतेला आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, आंदोलकांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या सरकारांकडून लेखी आश्वासनांची मागणी केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 27, 2026 | 06:49 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
  • प्रदर्शनकारियों ने मांगा लिखित आश्वासन
रावळकोट : पाकिस्तान व्याप्त काश्मीर मध्ये स्थानिक जनतेने पुन्हा उग्र बंड केले आहे . POK मध्ये सुरु झालेल्या प्रदर्शनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जम्मू-कश्मीर जॉइंट अवामी एक्शन कमेटी (JAAC) ने जनतेला होणाऱ्या आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे . JAAC ने होणाऱ्या निवडणुका या धोका करून सरकार जिंकणार आहे असे म्हंटले आहे .आणि जोरदार प्रदर्शन करायला सुरवात केली . यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यावरील तणाव वाढला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सुरू असलेल्या आंदोलनाचे रावलकोट हे केंद्र बनले आहे, तरीही त्याला संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमधून पाठिंबा मिळत आहे. जेएएसीने मुझफ्फराबाद, पूंछ आणि परदेशात राहणाऱ्या काश्मिरींना या जनआंदोलनात सामील होऊन आपला आवाज अधिक बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

जेएएसीच्या नेत्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोकांना आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत दीर्घकाळापासूनच्या घटनात्मक आणि राजकीय तक्रारींचे निराकरण होत नाही, तोपर्यंत निवडणुका विश्वासार्ह मानल्या जाऊ शकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. आंदोलकांनी पीओके विधानसभेत निर्वासितांसाठी राखीव ठेवलेल्या १२ जागांना आपला विरोध पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. स्थानिक लोकांना मोठा वाटा मिळाला नाही, तर निवडणुका निरर्थक ठरतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी ही मागणी पाकिस्तानकडे आधीच कळवली आहे, परंतु अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

Kidnapping : 44 कोटी रुपयांची खंडणी, आफ्रिकेच्या माली देशात गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

प्रदर्शनकारियों ने मांगा लिखित आश्वासन

प्रदर्शनकारियों ने पीओके की पाकिस्तान परस्त सरकार को चेतावनी देते हुए कहा है कि वह अब तथाकथित “राजनीतिक खेल” या केवल ज़ुबानी आश्वासनों को स्वीकार नहीं करेगा। आंदोलनकारियों ने कहा कि वे बातचीत के लिए तैयार हैं, लेकिन यह तभी कामयाब होगा, जब सरकार की ओर से उन्हें ठोस कार्रवाई का आश्वासन मिलता है। उन्होंने पीओके और पाकिस्तान की सरकार से अक्तूबर 2025 में हुए मुजफ्फराबाद समझौते को लागू करने की मांग की है। इसके अलावा उन्होंने 5 जून से 26 जून के बीच किए गए वादों के लिए एक औपचारिक नोटिफिकेशन जारी करने को भी कहा है।

 

 

Web Title: Breaking news rebellion against pakistan in pok jaac boycotts elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Jammu Kashmir News
  • POK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.