व्हिडिओमध्ये, पाकिस्तानी सैन्याचा गणवेश, हेल्मेट आणि इतर वस्तू रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणावर लटकलेल्या दिसत आहेत. पार्श्वभूमीत काही लोक सैन्याची खिल्ली उडवत आहेत, पहा व्हिडिओ
PoJK Protest : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरु आहे. सैन्याविरोधात हे आंदोलन सुरु असून पाक रेंजरच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी आहेत.
पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आज सरकारविरोधी मोठा निषेध होत आहे, जिथे अवामी कृती समिती (एएसी) दीर्घकाळापासून नाकारलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्कांच्या मागणीसाठी 'बंद आणि चक्का जाम' संप करत आहे.
PoK protests shutdown : निदर्शने दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादहून पीओकेमध्ये 3,000 सैनिक तैनात केले आहेत. या सैनिकांना निदर्शकांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.
Defence Minister on Morocco Visit : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या मोरोक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मोरोक्कोतून भारतीयांना संबोधित केले. त्यांनी PoK बद्दलही एक मोठे विधान केले…
Pakistan Flood : पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या ३६ तासांपासून मुसळधार पावसामुळे प्रचंड विनाश झाला आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहे. तसेच बेपत्ताही झाले आहेत.
पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सरकारविरोधात बंड पुकारला आहे. लोक सरकारविरोधा रस्त्यावर उतरले असून काश्मीर लोकांसोबतच्या भेदभावपूर्ण वर्तनावर संप सुरु आहे.
सध्या पाकिस्तान संकटाच्या विहिरीत अडकलेला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश होत आहे, तर दुसरीकडे बलुच आर्मीशी अंतर्गत संघर्ष वाढत आहे.
१९६७ मध्ये त्यांनी चीनला पराभूत केले, तर १९७१ मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता बांगलादेश निर्माण केला.”पण मोदींचे नेतृत्व शेजारी देशांच्या आक्रमकतेला थोपवण्यात अपयशी ठरले