Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: इराणच्या जॉर्डन वरील हवाई हल्ल्यात अमेरिकेचे दोन सैनिक ठार , तर एक सैनिक गायब

आखाती देशातील वाढत्या तणावामध्ये एक माहिती समोर आली आहे . जॉर्डन मधील अमेरिकेच्या आर्मी बेसवर झालेल्या हल्ल्यात दोन सैनिक ठार तर एका सैनिक बेपत्ता झाल्याचे समजते आहे . अमेरिकेच्या सेनेकडून याची अधिकारीक पुष्टी करण्यात आली आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 19, 2026 | 03:43 PM
फोटो सॊजन्य AI

फोटो सॊजन्य AI

Follow Us
Follow Us:

जॉर्डन मधील मुफ्फिक सलती एयरबेस झालेल्या भीषण हल्ल्यात दोन अमेरिकेचे सैनिक मारले गेले आहेत . आणि एक सैनिक बेपत्ता आहे . तसेच अमेरिकेच्या रक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आणखी चार सैनिक गंभीर रित्या जमखी झाले आहेत . त्यांना आता पुढील उपचारासाठी जॉर्डन मधील स्थानिक हॉस्पिटल मध्ये भर्ती करण्यात आले आहे . इराण आणि अमेरिकेत सुरु झालेल्या युद्धात आता पश्चिम आशिया सुद्धा अशांत झाला आहे . या दोन देशांच्या विध्वंसक हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे . अश्यातच इराण ने संयुक्त अरब अमिरात ला दुबईच्या विमानतळावर हल्ल्या करण्याची धमकी दिली आहे . याचे कारण असे आहे कि आखातातील जवळ जवळ सगळ्याच देशांनी आपल्या जागेवर अमेरिकेला सैनिकी बेस बनवायला जागा दिल्या आहेत . त्यांचे म्हणणे आहे कि इराण पासून वाचण्यासाठी आम्हाला याची गरज आहे . याउलट इराणचे म्हणणे आहे कि इराणवर शह मिळवण्यासाठी आणि हल्ले करण्यासाठी अरब राष्ट्रांनी हे केले आहे .

#Breaking News : होर्मूझ मध्ये दोन तेलाच्या जहाजावर स्फोट ? IRGC ने केला दावा

जॉर्डनच्या मुफ्फिक सलती हवाई स्थळावर हल्ला

अमेरिकेने हे मान्य केले आहे कि त्यांच्या जॉर्डन स्थित बेसवर निशाणा साधून जोरदार मिसाईल मारल्या गेल्या आहेत . याला इराण जबाबदार आहे . या हल्ल्यामुळे अमेरिकेतील प्रशासनात खूप खळबळ माजली आहे . कारण कि या बेसवर सुरक्षेची घेतली गेलेली काळजी बघता हा अश्या प्रकारचा हल्ला होणं हे न पचणारे आहे . अमेरिकेत सैनिकाचा मृत्यू होणं हि बाब नेहमीच संवेदनशील असते . फक्त हेच युद्ध नाही तर अमेरिकेने केलेल्या सगळ्या युद्धात हेच अमेरिकेतील नागरिकांचे मत असते . पण यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे . डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीत नो वॉर म्हणत . म्हणजे आता अमेरिका कधीही दुसऱ्या देशात जाऊन युद्ध करणार नाही , याआधी झालेल्या अश्या सैनिकी कारवाई मध्ये अमेरिकेला खूप आर्थिक आणि जीवित नुकसान झालेले आहे . ट्रम्पने चला पुन्हा अमेरिकेला महान बनवू या घोषणेचा वापर सुद्धा निवडणुकीत केला . आणि जनतेच्या मनातील युद्धाबद्दल च्या विषयाला त्यांनी फुंकर घातली आणि निवडणूक झिंकली . पण आता तेच ट्रम्प पुन्हा आधीच्या राष्ट्रप्रमुखांनी जे केले तेच करत आहेत . इराण इस्रायल युद्धात उडी मारून त्यांनी आता जनतेचा रोष घेतला आहे . मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील नागरिक आता ट्रम्पच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत . त्यांचे असे म्हणणे आहे कि हे युद्ध आपले नाहीच तर इस्रायल चे आहे . अश्यातच जॉर्डन मध्ये झालेल्या दोन सैनिकांच्या मृत्यूमुळे ट्रम्प वरती आता अमेरिकेत दबाव वाढला आहे . असे मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगता येईल .

#WorldNews: इस्रायलच्या सैन्य मदतीवर अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह , उपराष्ट्रपती व्हान्स संतापले

Web Title: Breaking two us soldiers killed and one missing in irans aerial attack on jordan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • America news
  • Iran Attack
  • UAE

संबंधित बातम्या

#IranVsUSA: धमकी आली ! अमेरिकेने त्वरित हल्ले थांबवावे अन्यथा , रौद्ररूप धारण करावे लागेल : मोहसीन रजई
1

#IranVsUSA: धमकी आली ! अमेरिकेने त्वरित हल्ले थांबवावे अन्यथा , रौद्ररूप धारण करावे लागेल : मोहसीन रजई

BreakingNews :होर्मूझमध्ये अमेरिका जमिनीवरील कारवाईची करण्याची शक्यता वाढली , इराणवरचे हल्ले वाढले
2

BreakingNews :होर्मूझमध्ये अमेरिका जमिनीवरील कारवाईची करण्याची शक्यता वाढली , इराणवरचे हल्ले वाढले

Iran US Conflict: इराणच्या जमिनीवर अमेरिका लढायला उतरणार? ट्रम्प वैतागले, दक्षिण इराणवर हल्ले वाढवले
3

Iran US Conflict: इराणच्या जमिनीवर अमेरिका लढायला उतरणार? ट्रम्प वैतागले, दक्षिण इराणवर हल्ले वाढवले

Middle East Crisis: इराण ने घेतला बदला ? जॉर्डन मध्ये उडवले अमेरिकी विमाने , अमेरिकेचे नुकसान ?
4

Middle East Crisis: इराण ने घेतला बदला ? जॉर्डन मध्ये उडवले अमेरिकी विमाने , अमेरिकेचे नुकसान ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.