Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिटनचे लोकशाही बळकट करण्यासाठी मोठं पाऊल; १६ वर्षाच्या तरुणांना मिळणार मतदानाचा हक्क

Britain news : ब्रिटनच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी, तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ब्रिटनच्या लोकशाही बळ मिळेल आणि लोकांना न्याय असा याचा हेतू आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2025 | 07:34 PM
Britain takes a big step to strengthen democracy, 16 year olds will be able to vote

Britain takes a big step to strengthen democracy, 16 year olds will be able to vote

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : एक मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटनच्या निवडणूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये आता मतदानाचे किमान वय १८ वरुन १६ वर्षे करण्यात आला आहे. इथून पुढे १६ आणि १७ वर्षांच्या तरुणांना देखील सार्वत्रिक निवडमूंकामध्ये मतदान करता येणार आहे. यापूर्वी १९६९ मध्ये या निर्णयात बदल करण्यात आला होता. त्यावेळी मतदानाचे वय २१ वरुन १८ करण्यात आले होते.

आता नवीन नियमांनुसार, ब्रिटनमधील स्थायिक, प्रादेशिक, आणि सार्वत्रिक निवडणूकांमध्ये १६ ते १७ वर्षांचा तरुणांना सहभागी होता येणार आहे. स्कॉटलंड आणि वेल्समधील निवडणूकांमध्ये मतदान करु शकत होती, परंतु या नियमंत आता बदल करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  Bangladesh Violence : बांगलादेशात युनूस-हसीना समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष; ४ जणांचा मृत्यू, ९ जखमी

तरुणांचा लोकशाहीमध्ये सहभाग वाढवणे

ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाचा मुख्य उद्देश देशातील तरुणांना न्याय देण्यासाठी, लोकशाही व्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढवणे आहे. यामुळे सैन्येत सेवा देणार तरुणांची वाढ होईल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे देशा्चाय निवडणूक व्यवस्थेचवर जनतेचा विश्वास वाढेल असा हेतू ब्रिटन सरकारने ठेवला आहे. या निर्णयामुले गेल्या वर्षी कामगार पक्षाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत.

९५ लाख लोकांना होणार फायदा

आयपीपीआर थिंक टॅंकने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा फायदा ब्रिटनमधील ९. ५ दशलक्ष तरुणांना होईल. सध्या ब्रिटनमध्ये ४ कोटी ८२ लाख मतदार यादीत नोंदणीकृत आहेत. ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी, लोकांचा लोकाशाही आणि सराकरी संस्थांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हाच विश्वास पुन्हा कायम करण्यासाठी हा बदल करम्यात आला आहे. यामुळे केवळ तरुणांना सहभाग वाढणार नाही तर भविष्यामध्ये समाजाला बळकट मिळले.

या मध्ये आणखी एख बदल करण्यात आला आहे. मतदारांना आता त्यांच्या बॅंक कार्डाद्वारे, ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे देखील मतदान करता येणार आहे. तसेच डिजिटल स्वरुपातील कागदपत्रे देखील स्वीकारली जाणार आहे. परंतु याला विरोधा पक्षांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटन राजकारणातील बाह्य हस्तक्षेपण टाळण्यासाठी

तसेच ब्रिटनच्या नवीन नियमांनुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला परदेशात ५०० पौंड, म्हणजेच ५८ हजारांपेक्षा जास्त देणगी देण्याची परवानगी नाही. एलॉन मस्क यांच्यासारख्या अब्जावधी लोकांचा प्रभाव ब्रिटनच्या राजकारणावर होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले जात आहे. यामुळे ब्रिटनच्या राजकारणातील बाह्य हस्तक्षेप टळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्यांना ब्रिटन आणि आयर्लंडशी संबंध असल्याचा पुरावा दाखवावा लागेल. यासाठी नियमांमध्ये कठोर बदल करण्याता आला आहे. आता कोणालाही शेल कंपनी द्वारे राजकीय देणगी द्यायची असले तर सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचा मोठा दावा! मानवतावादी पाऊल उचलत परत केले १००० युक्रेनियन सैनिकांचे मृतदेह

Web Title: Britain takes a big step to strengthen democracy 16 year olds will be able to vote

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्येही सरकार पाडण्यासाठी बांगलादेशी मॉडेल? पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची तरुण आंदोलकांकडून मागणी
1

नेपाळमध्येही सरकार पाडण्यासाठी बांगलादेशी मॉडेल? पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची तरुण आंदोलकांकडून मागणी

कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या; लघुशंका ठरली जीवघेणी
2

कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची निर्दयी हत्या; लघुशंका ठरली जीवघेणी

Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…
3

Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…

सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू
4

सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.