Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…

Thailand Buffalo Festival : थायलंडमधील एका अनोख्या उत्सावाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. येथील चोनबुरी गावात म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच त्यांच्या शर्यतीही आयोजित करण्यात येतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 07, 2025 | 11:23 PM
Buffalo Beauty Pageant Thailand's Unique Festival

Buffalo Beauty Pageant Thailand's Unique Festival

Follow Us
Close
Follow Us:
  • या देशात केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन
  • जगभरातील लोकांचे वेधले लक्ष
  • सरकारकडूनही मिळते प्रोत्साहन
Thailand News in Marathi : बँकॉक : आतापर्यंत तुम्ही घोडे, कुत्रे, बैल, कासव, ससा या प्राण्यांच्या शर्यतीबद्दल ऐकले असेल किंवा तुम्ही पाहिलेही असेल. पण तुम्ही कधी म्हशींची सौंदर्य स्पर्धा आणि शर्यत पाहिली आहे का? हे वाचून तुम्ही थोडे गोंधळला असाल, पण एक असा देश आहे जिथे म्हशींच्या शर्यतीसह त्यांची सौंदर्य स्पर्धा देखील अयोजित केली आहे. त्या देशात याला एका सणाप्रमाणे साजरे केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा कोणता देश आहे, जो म्हशींची सौंदर्यस्पर्धा आयोजित करतो आणि लोक याचा उत्सव का साजरा करतात. या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Saudi Arabia News : सौदीमध्ये जाणं झालं सोप्पं; उमराह वीजाबाबत मोठी अपडेट आली समोर

या देशात साजरा केला जातो म्हशींचा उत्सव

भारतात आपण बेंदूरला जसे बैलाला सजवतो, त्यांच्या शर्यती ठेवतो तसेच थायलंड मध्ये म्हशींच्या सौंदर्याची स्पर्धा आयोजित केली जाते. म्हशींना फुलांचे मुकूट घातले जातात. पारंपारिक लाकडी गाड्यांना बांधले जाते. त्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जात. १०० मीटरच्या शर्यतीत म्हशींना पळवले जाते.

लोक अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतात. दरवर्षी थायलंडच्या चोनबुरी येथे यासाठी एक विशेषे उत्सवाचे आयोज केले जाते.  या उत्सवात म्हशींच्या शर्यती आणि सौंदर्य स्पर्धा असतात. यामुळे येथील शेतकऱ्यांना एक नवी ओळख आणि आशा मिळते. हा उत्सव म्हणजे शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात.

का साजरा केला जाऊ लागला हा उत्सव?

थायलंडमध्ये शेत नांगरण्यासाठी आणि जड ओझे वाहून नेण्यासाठी केला जात होता. पण गेल्या काही काळात आता तांत्रिक यंत्रणांनी याची जागा घेतली आहे. यामुळे म्हशींचे मांस विकण्यास सुरुवात झाली. यावर तोडगा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लोक स्पर्धांद्वारे लाखो कमवू लागले. थायलंडमध्ये २०२४ मध्ये पांढरी म्हैस १८ दशलक्ष बाहट (थायलंडमधील चलन) म्हणजे अंदाजे ५.५ कोटी USD डॉलरला विकली गेली.

सरकारकडूनही मिळते प्रोत्सहन

थायलंडच्या सरकारकडून थाई म्हशी संवर्धन अंतर्गत या उत्सवाला प्रोत्साहनही मिळते. याला एक थाई म्हशी संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे. २०१७ मध्ये या सणाची सुरुवात झाली होती.म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतही पुरवली जाते. यामुळे म्हशींची संख्याच वाढत असून नवीन उद्योंगाना देखील चालना मिळते.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. कोणत्या देशात केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन?

थायलंडमध्ये केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आणि शर्यतीचे आयोजन.

प्रश्न २. थायलंडमध्ये का केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन?

पूर्वी शेत नांगरण्यासाठी, जड ओझे वाहून नेण्यासाठी म्हशींचा वापर केला जात होता. पण याची जागा आता तंत्रज्ञाने घेतली. यामुळे म्हशींचे मांस विकण्यास सुरुवात झाली. यावर तोडगा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ लागले.

America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…

Web Title: Buffalo beauty pageant thailands unique festival grabs global attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • thailand news
  • World news

संबंधित बातम्या

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
1

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा
2

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक
3

Greenland वाद पेटला! ट्रम्पच्या धमक्यांनंतर डेन्मार्कची भारताकडे मदतीची हाक

Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?
4

Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.