थायलंडला प्रवास करणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी अनेकदा खास पॅकेजेस देते. 4 दिवस, 3 रात्रीच्या या पॅकेजमध्ये राहण्याची व्यवस्था ते जेवण, पेये, पर्यटन आणि विमान प्रवास अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.
Shardiya Navratri : आपली भारतीय संस्कृती भारतापूरती मर्यादित राहिलेली नाही. आता परदेशी लोकांनाही याची भुरळ पडली आहे. भारतीय सण परदेशातही साजरे केले जात आहेत. थायलंडमध्येही नवरात्री साजरी करण्यात आली आहे.
Bangkok Road Collapse Video : थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सॅमसनमध्ये एक अर्धा रस्त्या बघता बघता जमिनदोस्त झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Princess Bajrakitiyabha severe infection : राजकुमारी बज्रकितियाभा नरेंद्र देवीयवती यांना राजाची मोठी मुलगी म्हणून सिंहासनाची वारस म्हणून पाहिले जाते. 2022 मध्ये, हृदयविकारामुळे त्या कोमात गेल्या.
Thailand Combodia ceasefire update : थायलंड आणि कंबोडियातील संघर्ष पुन्हा सुरु होण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. दोन्ही देश एकमेकांवर युद्धबंदीचे उल्ल्घन केल्याचा आरोप करत आहेत.
थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद शीगेला पोहचला आहे. दोन्ही देशांमधील वाद आता युद्धापर्यंत पोहचला असून काल दोन्ही देशांकडून एकमेकांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र याचे कारण हे…
थायलंड व कंबोडियामधील संघर्ष उग्र रूप धारण करत असून, दोन्ही देश एकमेकांवर आधी गोळीबार केल्याचा आरोप करत आहेत. गोळीबारानंतर तणाव वाढून सैन्य थेट तीन प्रांतांमध्ये आमनेसामने आले आहे.
Paetongtarn Shinawatra crisis : पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्यातील खासगी संभाषण लीक झाल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.
Thailand Police Plane Crash: थायलंडमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा पोलिस अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
थायलंडच्या आखातामध्ये स्थित, कोह सॅमुई हे सुंदर समुद्रकिनारे आणि अनेक मनोरंजक क्रियाकलापांसह एक लोकप्रिय रिसॉर्ट बेट आहे. बजेट फ्रेंडली पर्यटकांपासून ते समुद्रप्रेमी पर्यटकांपर्यंत अनेक लोक येथे येतात.
आता खुप काही अनोखे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण पाहत आलो आहोत आपण आज तुम्हाला लाजवेल असाच एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड थायलंडच्या दाम्पत्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. या जोडप्याने एकमेकांना…
थायलंडमधील एका महिलेला वटवाघळाचं सूप प्यायल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने सूप पितानाचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. तसेच या प्रकरणी महिला शिक्षिका असणाऱ्या या महिलेला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू…