Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada School Shooting : कॅनडा हादरलं! हायस्कूलमधील भीषण गोळीबारात १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Canada Firing News : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियातील हायस्कूलमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या गोळीबारात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण जखमी आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 10:18 AM
Canada School Shooting

Canada School Shooting

Follow Us
Follow Us:
  • कॅनडात भरदिवसा हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना
  • १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
  • नेमकं काय घडलं?
Canada School Shooting News Marathi : ओटावा : कॅनडात (Canada) एक हादरवणारी घटना घडली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया येथे एका हायस्कूलमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू आणि २५ जखमी झाल्याचे कॅनडाच्या पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेने संपूर्ण कॅनडा हादरला आहे.

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश कोलंबिया येथील टम्बलर रिजच्या हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे का नाही याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या खबरदारी म्हणून शाळेचा संपूर्ण परिसर बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस आणि रुग्णवाहिका पथके पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी पालकांना आणि प्रियजनांचा शोध घेण्यास निघालेल्यांना सुरक्षेच्या कारणास्त घरी परतण्यास सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना मंगळवारी (१० फेब्रुवारी) रोजी टम्बरल रिज माध्यमिक शाळेत घडली असून येथे ७ वी ते १२ पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्लेखोराने स्वत:ला दु:खापत करुन घेतल्या असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमुळे शाळेच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शाळा एका आठवड्यासाठी बंद करण्यात आली आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी बुधवारी (११ फेब्रुवारी) ब्रिटिश कोलंबियातील शाळेतील गोळीबारावर संवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेमुळे मी व्यथित झाले असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, मी ब्रिटिश कोलंबियातील टम्बलर रिज, बी.सी. येथे झालेल्या भीषण गोळीबारामुळे खूप दु:खी झालो आहे. या भयावह गोळीबारात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे. तसेच त्यांनी कॅनडा सरकार पीडीतांच्या मतदीसाठी सर्वोतोपरी कार्यरत असून ब्रिटिश कोलंबियासोबत उभा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी आपत्कालीन सेवांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

I am devastated by today’s horrific shootings in Tumbler Ridge, B.C. My prayers and deepest condolences are with the families and friends who have lost loved ones to these horrific acts of violence. I join Canadians in grieving with those whose lives have been changed… — Mark Carney (@MarkJCarney) February 11, 2026


कॅनडातील ब्रॅम्प्टन गोळीबार प्रकरणात भारतीय मूळच्या तिघांना अटक; तपासात अनेक धक्कादाक खुलासे

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडात कुठे घडली गोळीबाराची घटना?

    Ans: कॅनडात ब्रिटिश कोलंबिया येथील टम्बलर रिजच्या हायस्कूलमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे,

  • Que: कॅनडात शाळेतील गोळीबारात किती जीवीतहानी झाली आहे?

    Ans: कॅनडात ब्रिटिश कोलंबिया येथील टम्बलर रिजच्या हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी आहेत.

  • Que: ब्रिटिश कोलंबियातील शाळेतील गोळीबारावर कॅनडाच्या पंतप्रधानांनी काय म्हटले?

    Ans: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ब्रिटिश कोलंबीयातील शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच गोळीबारातील पीडीतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय कॅनडा सरकार पीडीतांच्या मतदीसाठी सर्वोतोपरी कार्यरत असल्याचेही म्हटले आहे.

Web Title: Canada shaken 10 dead several injured in school shooting at canadas tumbler ridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Canada
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.