Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Charlie Kirk : चार्ली कर्क हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; खूनापूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा

Charlie Kirk Murder : चार्ली कर्क यांच्या हत्येबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. चार्ली कर्क यांना त्यांच्या हत्येपूर्वी सतर्क राहण्याचा इशारा एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने दिला होता असे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 14, 2025 | 01:08 PM
Charlie Kirk received warning before murder

Charlie Kirk received warning before murder

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्क यांच्या हत्येबाबत आणखी एक मोठा खुलासा
  • चार्ली कर्क यांना हत्येपूर्वी मिळाला होता सतर्कतेचा इशारा
  • चार्ली कर्कच्या गुन्हेगाराला अटक
Charlie Kirk Murder Case update in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची बुधवारी (१० सप्टेंबर) रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान भर दिवसा त्यांची हत्या झाली होती. यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील संताप व्यक्त केला होता. कर्क यांची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला देखील अटक करण्यात आली होती. दरम्यान आता याबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने दावा केला आहे की, चार्ली कर्क यांना हत्येपूर्वी चेतावणी देण्यात आली होती. जर आवश्यक सुरक्षा करण्यात आल्या नाहीत तर त्यांची १०० टक्के हत्या होईल असे कर्क यांना सांगण्यात आले होते. पंरुत कर्क यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अवघं २२ वर्षे वय, अन्…, चार्ली कर्कच्या खुनातील संशयित आरोपी टायलरला अटक; अनेक नवे खुलासे!

मार्च मध्येच देण्यात आला होता इशारा

द मिरर या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, द बॉडीगार्ड ग्रुप ऑफ बेव्हरली हिल्सचे मालक क्रि, हर्झोग यांनी कर्क यांना यापूर्वीच सुरक्षा वाढवण्याचा सल्ला दिला होता. मार्च २०२५ मध्ये हर्झोग यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी भेटीदरम्यान कर्क यांना खबरदारी घेण्यास सांगितले होते. त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि गेल्यास सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा इशारा दिला होता. असे न केल्यास त्यांची हत्या होईल हे निश्चितच होते.

कर्क यांनी केले दुर्लक्ष

परंतु चार्ली कर्क यांनी हर्झोगनच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि दुर्दैवाने त्यांनी त्यांचे प्राण गमावले असे हर्झोगन यांनी म्हटले आहे. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर ही वेळ आलीच नसती असे हर्झोगन यांनी म्हटले. त्यांनी सांगितले होते की,कर्क यांच्या सुरक्षा सेवेत वाढ करण्याची गरज आहे. त्यांच्या मृत्यूला गंभीर धोका असल्याची माहिती आधीच मिळाली होती.

चार्ली कर्कचा मारेकरी पडकला गेला

दरम्यान शुक्रवारी (१२ सप्टेंबर) चार्ली कर्कची हत्या करणाऱ्या आरोपीला ३३ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन काऊंटीमधून त्याला अटक करण्यात आली असून टायलर रॉबिन्सन अशी या आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. सध्या हत्येचे कारण अस्पष्ट असून मारेकरी फासिस्टवादी विचारांचा होता असे सांगितले जात आहे.

चार्ली कर्क यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

दरम्यान चार्ली कर्क यांच्या पाश्चात्य त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नी एरिका कर्क यांनी मह्टले की जगाने त्यांच्यासोबत वाईट वर्तन केले. पण देव माझ्या पाठीशी आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे असे म्हटले. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यायाची मागणी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

चार्ली कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात आवडते आणि जवळचे सहकारी होते. त्यांच्या हत्येमुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी कर्क यांची हत्या करणाऱ्याला सोडले जाणार नाही असे म्हटले आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

कोण आहेत चार्ली कर्क?

चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांना रिपब्लिकन पक्षाचे
समर्थक आणि कंझर्वेटिव्ह कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.

कधी करण्यात आली चार्ली कर्क यांची हत्या?

बुधवारी (१० सप्टेंबर) युटा व्हॅली विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

Charlie Kirk : ‘गुन्हेगारांना सोडणार नाही…’ ; चार्ली कर्कच्या हत्येवर संतापले डोनाल्ड ट्रम्प

Web Title: Charlie kirk received warning before murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • Charlie Kirk
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा
1

उत्तर-दक्षिण कोरियामध्ये वादाची ठिणगी पडणार? मार्शल लॉ प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार
2

Saudi-China Relations : सौदी-चीन संबंधांना नवे वळण; दोन्ही देशांत व्हिसा सवलतीवर महत्त्वपूर्ण करार

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट
3

सिडनी हल्ल्याचा मुंबई २६/११शी संबंध? दहशतवाद्यांनी ‘या’ खास व्यक्तीला केले टार्गेट

डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये नेमकं सुरु काय? अमेरिकेच्या पाकिस्तानला लष्करी मदतीमागे प्रयोजन काय?
4

डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये नेमकं सुरु काय? अमेरिकेच्या पाकिस्तानला लष्करी मदतीमागे प्रयोजन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.