Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India China Tension : ड्रॅगनची उडाली झोप! भारताच्या ‘अग्नि’ मिसाइलला रोखण्यासाठी नवी खेळी; तिबेटमध्ये तैनात केले  घातक शस्त्र

भारत आणि चीनमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने तिबेटमध्ये अत्युधानिक HQ-29 डिफेन्स सिस्टम तैनात केले आहे. भारताच्या अग्नि मिसाइलला प्रत्युत्तर देण्यासाठी ही तैनात करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 04:32 PM
China Deploys HQ-29 Defense System in Tibet

China Deploys HQ-29 Defense System in Tibet

Follow Us
Follow Us:
  • ड्रॅगनची उडाली झोप
  • भारताच्या ‘अग्नि’ मिसाइलला रोखण्यासाठी नवी खेळी
  • तिबेटमध्ये तैनात केले  घातक शस्त्र
China Deploys HQ-29 Defense System in Tibet : बीजिंग : सध्या आशियाई राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे. भारताच्या सतत होणाऱ्या लष्करी विकासामुळे चीनची चिंता वाढवली आहे. विशेष करुन भारताच्या अग्नि-6 मिसाइल ड्रॅगनची झोप उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनन तिबेटट्या पठारी भागांमध्ये आपल्या सर्वात प्रगत HQ-29 डिफेन्स सिस्टम तैनात केली आहे. ही सिस्टम खास क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठीच विकसित करण्यात आली आहे.

India China Tension : भारतासाठी धोक्याची घंटा! चीनचे Spy Ship बंगलाच्या उपसागरात; नौदल हाय अलर्टवर

HQ-29 चे वैशिष्यट्ये

चीनचे HQ-29 लॉंटर्स आणि इंटसेप्टर मिसाइल्स ट्रेनद्वारे भारतीय सीमेजवळ तैनात केले जात आहे. या संरक्षणयंत्रणेची तांत्रिक माहिती चीनने अत्यंत गुप्त ठेवली आहे. तज्ज्ञांच्या मते,

  • ही सिस्टम क्षेपणास्त्रच नाही, तर अवकाशातील उपग्रह पाठण्यासही सक्षम आहे.
  • या सिस्टमचा वेग ताशी ७,३५० ते १२,२५० किमी असून ही यंत्रणा १५० ते ६०० किमी उंचीवरली शत्रूचे क्षेपणास्त्र क्षणात नष्ट करु शकते.
  • याशिवाय पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहांना देखील या तंत्रज्ञानामुळे लक्ष्य करता येते.
  • यामुळे युद्ध झाल्यास भारताची दळणवळण व्यवस्था विस्कळीत करण्याचा डाव चीन खेळू शकतो.
  • दाव्यानुसार, ही सिस्टम रशियाच्या S-500 टक्कर देऊ शकते.
“Agni superiority has led to some controversy” .. 🇮🇳👑The train is loaded with the HQ-29 which is the new Chinese ABM and ASAT system, alleged seen in western theater command which is facing the India directly. 🇮🇳⚔️🇨🇳#ISRO better get counter measures for new satellites.🔥 https://t.co/lSRUdxWYKy pic.twitter.com/7jUnBu1MYr — 𝐊𝐔𝐍𝐀𝐋 𝐁𝐈𝐒𝐖𝐀𝐒 (@Kunal_Biswas707) May 5, 2026

भारताच्या अग्नि मिसाइलमुळे चीन चिंतेत

तज्ज्ञांच्या मते, भारताच्या अगामी अग्नि ६ या क्षेपणास्त्राची धास्ती चीनने घेतली आहे.

  • हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र १२,००० किमी पेक्षा जास्त पल्ला गाठण्याची क्षमता ठेवते.
  • तसेच एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही या मिसाइलमध्ये आहे.
  • DRDO ने या प्रकल्पाची तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिल्यानंतर चीनने बचावात्मक कार्य सुरु केले आहे.
चीन सीमेवरील आपली पकड मजबूत करत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये देखथील चिनीन या शस्त्राची तिबेटमध्ये तैनाती केली होती. भारताच्या वाढत्या लष्करी आणि संरक्षणक्षमतेमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सीमेवरील या शक्तीप्रदर्शनामुळे भविष्यात आशियाई समीकरणाच मोठी बदल होण्याची शक्यताआङे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव पुन्हा निर्माण होऊ शकतो.

India China Trade : भारत-चीन व्यापारात नवे वळण! ड्रॅगनने बदलले सूर, द्विपक्षीय व्यापार सुधारण्याची इच्छा

Web Title: China deploys hq 29 defense system in tibet concerns over indias agni missiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • China
  • India China Relation
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.