Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Flood : चीनमध्ये टायफून सौडेलचा कहर; ८३ हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

China Flood : टायफून सौडेलच्या तडाख्यामुळे चीनच्या फुजियान आणि ग्वांगडोंग प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. फुजियानमध्ये ८३ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून अनेक भागांतील वाहतूक, शाळा आणि सार्वजनिक सेवा प्रभावित झाल्या आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 04, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • फुजियान मध्ये पुराचा मोठा तडाखा
  • शाळा वाहतूक बंद हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
  • भूस्खलनाचा धोका वाढला
China Flood : चीनच्या दक्षिण किनारपट्टीला टायफून सौडलने जोरदार तडाखा दिला असून फुजियान आणि ग्वान्गडोंग प्रांतात मुसळदार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे . अनेक शहरी आणि ग्रामीण भाग पाण्याखाली गेले असून वाहने पाण्यात अडकलेली आहेत . फुजियान मध्ये प्रशासनाने ८३ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे . बचाव पथकांकडून पूरग्रस्त भागात मदत आणि स्थलांतराचे काम सुरु आहे .

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

फुजियान मध्ये पुराचा मोठा तडाखा

टायफून सौडेलने गुरुवारी फूजियानच्या किनारपट्टीवर तिसऱ्यांदा धडक दिली त्यानंतर मुसळदार पावसामुळे फुडिंगसह अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली . काही ठिकाणी पाणी कमरेपर्यंत पोहोचले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी वृद्ध नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले . जिनशी गावात पुराच्या वेगवान प्रवाहामुळे तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे .

शाळा वाहतूक बंद हजारो नागरिक सुरक्षितस्थळी

पुराच्या धोका लक्षात प्रशासनाने अनेक भागांमध्ये शाळा बंद केल्या असून सार्वजनिक वाहतूक आणि काही कामकाजही थांबवण्यात आले आहे . फुजियानमधे गुरुवारी सकाळपर्यंत ८३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते . आठ प्रमुख रस्ते बंद करण्यात आले . तर शेकडो वाहतूक सेवा स्थगित करण्यात आल्या . पर्यटकांच्या सुरक्षेसाठी १५० हुन अधिक पर्यटनस्थळेही बंद ठेवण्यात आली .

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

भूस्खलनाचा धोका वाढला

सौडेलमुळे फुजियान आणि ग्वान्गडोन्ग मध्ये आणखी मुसळदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे . प्रशासनाने भूस्खलन , अचानक पूर आणि शहरी जलमय होण्याचा धोका लक्षात घेऊन सतर्कता वाढवली आहे . सौडेल हा यावर्षी चीनच्या किनारपट्टीवर धडकणारा सातवा टायफून असल्याचे वृत्त आहे .

 

Web Title: China floods typhoon saudel wreaks havoc in china over 83000 people evacuated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • alert by climate
  • Flood situation
  • Natural Disaster

संबंधित बातम्या

Nepal Flood : त्रिशूलीच्या बोगद्यात मृत्यूशी झुंज; ३५० जणांची सुटका, १०० हून अधिक अजून अडकले
1

Nepal Flood : त्रिशूलीच्या बोगद्यात मृत्यूशी झुंज; ३५० जणांची सुटका, १०० हून अधिक अजून अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.