कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी 8:07 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 60 किलोमीटर खाली होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
गेल्या दशकात, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात १५० हून अधिक विनाशकारी ढगफुटीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ड्रोनद्वारे जीआयएस मॅपिंग केल्याने मान्सूनचा धोका आधीच जाणून घेण्यास मदत होईल.
सरकारी अहवालानुसार सर्वात जास्त मृत्यू हे कांगडा जिल्ह्यात झाले आहेत. या ठिकाणी २८ नागरिकांचा बळी गेला आहे. मंडी जिल्ह्यात २६ तर हमीरपूरमध्ये १३ लोकांचा जीव गेला आहे.
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करण्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले आहेत. परंतु, पंचनामे करणे शक्य नाही. कारण दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच ठिकाणी नुकसान…
रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.
आता पुन्हा एकदा उत्तराखंड येथ भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानात शनिवारी रात्री दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप रात्री १:२६ जाणवला. त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजण्यात आली.
Ecuador earthquake 2025 : दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाच्या पॅसिफिक किनाऱ्यावर शुक्रवारी (२५ एप्रिल) ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला.
जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू…
कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड येथील गुलाब बाग येथेही मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने परिस्थिती चिंताजनक बनली. रस्ता अडवल्यामुळे चार कुटुंबे अडकून पडली.
अलास्कामधील प्रसिद्ध आणि प्रचंड ज्वालामुखी माउंट स्पर लवकरच उद्रेक होण्याच्या मार्गावर आहे. या ज्वालामुखीवर सातत्याने नजर ठेवणाऱ्या अलास्का ज्वालामुखी वेधशाळेने (AVO) सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या हवाई बेटांवरील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या किलाउआ ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे 150 फूटांपेक्षा जास्त उंचीवर लाव्हा उसळला आहे.
आतापर्यंत या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटे 5.30 च्या सुमारास झाला.