महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे.
Shambhuraj Desai Man Visit : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माण दौरा केला. यावेळी त्यांनी अनवाणी पाण्याने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
China Pakistan flood aid: पाकिस्तान सध्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या आव्हानाला तोंड देत आहे. दरम्यान, चीनने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. दोन चिनी विमाने 300 तंबूंसह मदत साहित्य घेऊन पाकिस्तानात पोहोचली.
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करताना त्यांची जीभ घसरली
कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलतराव प्रशालेच्या बाजूला व प्रशालेच्या आतील मैदानावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तसेच शेतातही पाणी साचल्याने शेताला ही तळ्याचे स्वरूप आले आहे.
संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.24) नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये देखील अती मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी झाल्याचे घटना घडली आहे.
Noor Khan Airbase : पाकिस्तानच्या पंजाबमधील पुरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते नग्न आणि भिकारी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवरून अमेरिकन लष्करी विमानांनी मदत साहित्य पोहोचवले आहे.
Flood News: उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
नोटीस बजावलेल्या राज्यांना उत्तर द्यावे लागेल असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी त्यांच्या काय योजना आहेत हे त्यांना स्पष्ट करावे लागेल.
मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे यमुना बाजारातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
कसूर शहर वाचवण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी RRA-१ बंधारा तोडला. १९५५ नंतर पहिल्यांदाच सतलजच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे हे करावे लागले. पुराचे पाणी लाहोरमध्ये पोहोचले आहे.
Asim Munir : मुनीर यांनी पूर परिस्थिती आणि मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी सियालकोट सेक्टर, शकरगढ, नारोवाल आणि करतारपूर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर पूरग्रस्त भागांना भेट दिली.
Rain News: हिमाचल प्रदेशमध्ये तर पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे अजूनही पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.