Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी

इंडोनेशियाचे बाली बेट विदेशी पर्यटकांसाठी ओळखले जाते. देशाच्या एकूण पर्यटन उत्पन्नापैकी 80 टक्के उत्पन्न एकट्या बालीमधून येते. परंतु बालीच्या पर्यटनात अति वाढ झाली असून बालीमध्ये नवीन हॉटेल्स, व्हिला आणि नाईट क्लब बांधणीवर सरकारने बंदी घातली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 10, 2024 | 05:09 PM
इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी

इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी

Follow Us
Close
Follow Us:

जकार्ता: जगातील सर्वांच्या आवडिचे ठिकाण बालीमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ज्यामुळे स्थानिक लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या बेटावर जास्त विकास झाला आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशियाने बेटाची संस्कृती जपण्यासाठी  बालीमध्ये नवीन हॉटेल्स, व्हिला आणि नाईट क्लब बांधणीवर सरकारने बंदी घातली आहे. बालीमध्ये अतिविकासामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी असे निर्बंध घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पर्यटन सुधारण्याचा मार्ग 

बाली हा इंडोनेशियाचा बेट प्रांत आहे. ज्याची राजधानी डेनपसार आहे. हे बेट जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बंदी घालण्यामागचे कारण म्हणजे बालीच्या पर्यटन सुधारण्याचा हा एक मार्ग आहे. बालीची संस्कृती जतन करमए आणि तिचा दर्जा टिकवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. सागरी आणि गुंतवणूक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हर्मिन एस्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार बाली बेटावरील बांधकाम निर्बंधांना सरकारने सहमती दर्शविली आहे, परंतु ही बंदी किती काळ लागू राहील याची निश्चित वेळ निश्चित केलेली नाही.

बाली बेटावरील निर्बंध 10 वर्षांसाठी वाढवले ​​जाऊ शकतात. बेटाची स्वदेशी संस्कृती जपत गुणवत्ता आणि नोकऱ्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इंडोनेशियाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या बालीवरील पर्यटन सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.लुहुत यांनी त्यांच्या मागील विधानांमध्ये म्हटले आहे की बाली बेटावर सुमारे 2 लाख परदेशी लोक राहतात, जे गुन्हेगारी आणि अतिविकासाला प्रोत्साहन देत आहेत. यासोबतच परप्रांतीय लोकांना नोकऱ्यांचा प्रश्न भेडसावत आहे.

कोरोना महामारीनंतर पर्यटनात प्रचंड वाढ 

कोरोना महामारीनंतर बालीमध्ये परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या परिसरात पर्यटकांच्या गैरवर्तनाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात, त्यामुळे परिसरातील नागरिकांचा रोष वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात 2.9 दशलक्ष परदेशी पर्यटक बाली विमानतळाद्वारे इंडोनेशियामध्ये आले, जे देशातील एकूण परदेशी आगमनांपैकी 65 टक्के आहे. यासोबतच 2019 मध्ये बालीमध्ये 507 हॉटेल्स होती जी गेल्या वर्षी 2023 मध्ये 541 वर पोहोचली.

Web Title: Concerns over tourism overgrowth in indonesia hotels clubs constructions are ban of in bali nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Indonesia

संबंधित बातम्या

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले
1

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?
2

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?

Indonesia Protests : 50 लाखांचा भत्ता अन् भडकली जनता; इंडोनेशियात अर्थमंत्र्यांच्या घरावर हल्ला, निदर्शनांना हिंसक वळण
3

Indonesia Protests : 50 लाखांचा भत्ता अन् भडकली जनता; इंडोनेशियात अर्थमंत्र्यांच्या घरावर हल्ला, निदर्शनांना हिंसक वळण

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले
4

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.