Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की… झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral

Wedding Video : लग्नात वर, वधू आणि एक्सचा राडा...! स्टेजवर येऊन वराला किस करत होती पण तितक्यातच वधूने ओढतच एक्सला अशी अद्दल घडवली की वराच्या तोंडून एक शब्दही नाही फुटला. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 01, 2026 | 03:12 PM
स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की... झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral

स्टेजवर येताच वराची एक्स करायला लागली Kiss, पण तितक्यातच वधूने असा चोप दिला की... झींज्याच उपटून स्टेजवर पाडलं; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंडोनेशियातील एका लग्नात वराची एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आल्याने मोठा गोंधळ उडाला आणि क्षणातच वातावरण तणावपूर्ण झालं.
  • एक्स गर्लफ्रेंडने वराच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताच वधूचा राग अनावर झाला आणि स्टेजवरच दोघींमध्ये मारहाण झाली.
  • हा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, बहुतांश यूजर्स वधूची बाजू घेताना दिसत आहेत.
लग्नाचे अनेक मनोरंजक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. लग्नात कधी काही घडून येईल ते सांगता येत नाही. इंडोनेशियातील एका लग्नात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडून आला ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरलं. वास्तविक झालं असं की, वर आणि वधू स्टेजवर उभे होते, यावेळी सर्व पाहुणे मंडळी त्यांना भेटण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी एक एक करुन स्टेवर जमा होत होते आणि याचवेळी वराच्या एक्सने तिथे एंट्री घेतली. लग्नात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून वराने तिचे स्वागत केले पण पुढच्याच क्षणी जे घडले त्याने सर्वांनाच धक्का बसला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर असा दावा करून शेअर केला जात आहे की वराचा हात धरलेली मुलगी दुसरी कोणी नसून त्याची एक्स गर्लफ्रेंड आहे. स्टेवर येताच तिने वराच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात वधूने केस पकडतच तिला खाली पाडले आणि रागातच तिला मारहाण केली. घटनेतील गंभारता पाहता वराने यात कोणताही हस्तक्षेप घेऊ पाहिला नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात स्पष्ट दिसते की, वर, वधू आणि एक्स गर्लफ्रेंड स्टेवर फोटो काढत आहेत ज्यानंतर एक्स अलगद वराचा हात हातात घेऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न करते ज्यानंतर वधूचा राग अनावर होते आणि स्टेवरच ती तिला चोप देऊ लागते. लग्नात घडलेल्या या सर्वच प्रकाराने वऱ्हाड्यांना थक्क केले तर काहींनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत वधूची बाजू घेतली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, वधूने जे केले ते अगदी बरोबर होते.

लग्न एक बायका चार! लग्नाच्या फेऱ्यांमध्ये वधूच्या मैत्रिणींचा घोळ, दृश्य पाहून भडजींनाही हसू झालं अनावर; Video Viral

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @theraktofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिने बरोबर केले, अर्थातच तुम्हाला तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमच्या जोडीदाराच्या एक्स गर्लफ्रेंडलने त्याचे/तिचे चुंबन घेताना पाहायला आवडणार नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वधूने जे केलं ते बरोबर आहे पण पहिला प्रश्न हा येतो की एक्सला आमंत्रण दिलंच कशाला?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती यासाठी पात्र आहे, एक्सला असं काही करायची काही गरज नव्हती”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral indonesia wedding bride beats ex girlfriend as she went to kiss groom viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Indonesia
  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा
1

‘त्याने माझ्या छातीवर…; महिला कॉन्स्टेबलचा व्हायरल व्हिडिओवर धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
2

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

लग्न एक बायका चार! लग्नाच्या फेऱ्यांमध्ये वधूच्या मैत्रिणींचा घोळ, दृश्य पाहून भडजींनाही हसू झालं अनावर; Video Viral
3

लग्न एक बायका चार! लग्नाच्या फेऱ्यांमध्ये वधूच्या मैत्रिणींचा घोळ, दृश्य पाहून भडजींनाही हसू झालं अनावर; Video Viral

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral
4

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.