Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी ३७ लाख आणि फोटो काढण्यासाठी २२ लाख , नव्या कमाईच्या साधनांमुळे चर्चेला उधाण

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Making Money Through Different Ways) यांच्या समर्थकांना ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी त्यांच्या खिशातून हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 15, 2022 | 06:19 PM
अरे बापरे ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी ३७ लाख आणि फोटो काढण्यासाठी २२ लाख , नव्या कमाईच्या साधनांमुळे चर्चेला उधाण
Follow Us
Follow Us:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या कमाईमुळे चर्चेत आहे. अध्यक्षपद सोडल्यानंतरही ते वैयक्तिकरित्या लाखो डॉलर्स कमवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Making Money Through Different Ways) यांच्या समर्थकांना ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी त्यांच्या खिशातून हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.

[read_also content=”मी कपडे शिवतो तिथेही ईडीने चौकशी केली; ईडीने आमच्यासोबत पंगा घेतलाय – राऊत https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/ed-also-inquired-about-where-i-sew-clothes-raut-239006.html”]

एका रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा घेण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर फोटो काढण्यासाठी २२ लाख रुपये लागतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केलेल्या या निधी उभारणी कार्यक्रमातून मिळालेला पैसा थेट त्यांच्या खात्यात जातो. या कार्यक्रमांचा त्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी काहीही संबंध नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प यांनी कॉफी टेबल बुकमधून गेल्या एका वर्षात ५०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मात्र, वैयक्तिक कार्यक्रमांतून पैसे कमावण्याच्या शर्यतीत केवळ ट्रम्पच नाहीत, तर इतर माजी राष्ट्राध्यक्षांनीही पैसा कमावला आहे. यामध्ये बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा समावेश आहे. बराक आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी ४८९ कोटी रुपयांमध्ये बुक डील केली होती. त्याच वेळी बिल आणि हिलरी क्लिंटन भाषणांमधून पैसे कमवतात. जॉर्ज बुश यांनाही त्यांच्या भाषणांचा पैसे कमवण्यासाठी चांगला उपयोग होतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कमाईचे एवढेच साधन आहे असे नाही. राष्ट्रपती होण्यापूर्वीच ते एक यशस्वी व्यापारी आणि खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. मोहिमेतून मिळालेली रक्कम त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईसमोर काहीच नाही. त्यांचे हॉटेल, रिअल इस्टेट, फायनान्स यासह अनेक व्यवसाय देश-विदेशात पसरलेले आहेत.

Web Title: Donald trump earning from many ways nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2022 | 05:38 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Republican Party
  • USA

संबंधित बातम्या

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
1

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
2

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात
3

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात

IndiaAt80: भारत बनतोय जागतिक महासत्ता; स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिका आणि इस्रायलकडून पंतप्रधान मोदींना हार्दिक शुभेच्छा
4

IndiaAt80: भारत बनतोय जागतिक महासत्ता; स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिका आणि इस्रायलकडून पंतप्रधान मोदींना हार्दिक शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.