रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगर पालिकेचे मा. सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगर पालिकेचे सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात भालेराव यांच्या विरोधात अनेक पक्षविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व संघटनेतून…
भाजपला आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थन करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला विश्वासात न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे याना महाविकास आघाडीतुन महायुती…
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील.…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) स्वत:ला लवकरच रिपब्लिकन पार्टीच्या (Republican Party) अध्यक्ष पदाचा (President) उमेदवार म्हणून जाहीर करू शकतात. मध्यावधी निवडणुकीदरम्यान ट्रम्प स्वयंघोषणेद्वारे सर्वांना चकीत करू…
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Making Money Through Different Ways) यांच्या समर्थकांना ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी त्यांच्या खिशातून हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.