Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files: पत्नी मेलानिया फ्लोरिडात आणि ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये ‘तिच्यासोबत’; जेफ्री एपस्टाईनच्या ईमेलमध्ये खळबळजनक गौप्यस्फोट

Trump secretary affair : 'रिकाम्या व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्पच्या वैयक्तिक सचिव, 28 वर्षीय मॅडेलीन वेस्टरहाउट यांनी वेस्ट विंगमधून त्यांची कागदपत्रे आणि कॉल शीट्स त्यांना पोच करायला जाताना ट्रम्प त्यांना अंडरवेअरमध्ये...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 22, 2026 | 12:36 PM
donald trump madeleine westerhout scandal michael wolff epstein email claims

donald trump madeleine westerhout scandal michael wolff epstein email claims

Follow Us
Follow Us:
  • खळबळजनक ईमेल उघड
  • व्हाईट हाऊसचा ‘तो’ प्रसंग
  • वेस्टरहाउटकडून इन्कार

Donald Trump Madeleine Westerhout scandal 2026 : अमेरिकेचे ७९ वर्षीय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावेळी निमित्त ठरले आहे ते म्हणजे मृत बाल लैंगिक अत्याचार करणारा जेफ्री एपस्टाईन आणि लेखक मायकेल वोल्फ यांच्यातील काही कथित ईमेल. ‘द मिरर’च्या वृत्तानुसार, मायकेल वोल्फ यांनी ट्रम्प यांच्याबद्दल लिहिलेल्या एका पुस्तकाच्या मसुद्यात (Draft) ट्रम्प आणि त्यांच्या माजी वैयक्तिक सचिव मॅडेलीन वेस्टरहाउट यांच्यातील संबंधांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

रिकाम्या व्हाईट हाऊसमध्ये ‘तो’ प्रसंग

या गौप्यस्फोटाचा मुख्य भाग २०१८ मधील ख्रिसमसच्या सुट्ट्यांशी संबंधित आहे. त्यावेळी अमेरिकन सरकारमध्ये ‘शटडाउन’ (Shutdown) सुरू होते, ज्यामुळे ट्रम्प त्यांचे कुटुंब आणि पत्नी मेलानिया यांच्यासोबत फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे न जाता व्हाईट हाऊसमध्येच थांबले होते. वोल्फ यांच्या दाव्यानुसार, व्हाईट हाऊस जवळजवळ रिकामे असताना २८ वर्षीय मॅडेलीन वेस्टरहाउट काही कॉल्सची माहिती आणि कागदपत्रे घेऊन ट्रम्प यांच्या खाजगी निवासस्थानी गेली. तिथे ट्रम्प केवळ अंडरवेअरमध्ये होते. वोल्फ यांनी असा दावा केला आहे की, ट्रम्प यांनी त्यांच्या मित्रांजवळ या नात्याबद्दल ‘बढाई’ मारली होती आणि ते व्हाईट हाऊसमध्ये केवळ मॅडेलीनला ‘वेळ’ देण्यासाठी थांबले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Atacama Desert: चिली सरकारचा अभूतपूर्व आणि साहसी निर्णय; अमेरिकन कंपनीला डच्चू देऊन वाचवले अटाकामाचे निर्मळ नीलगगन

एपस्टाईन आणि ईमेलचा संबंध

हे सर्व आरोप मायकेल वोल्फ यांनी २०१९ मध्ये जेफ्री एपस्टाईनला पाठवलेल्या एका ईमेलचा भाग आहेत. एपस्टाईनच्या इस्टेटने अमेरिकन सरकारला दिलेल्या हजारो पानांच्या कागदपत्रांमध्ये हा ईमेल सापडला आहे. स्टीव्ह बॅनॉन सारख्या ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनीही मॅडेलीनमध्ये ट्रम्प यांना ‘विशेष रस’ असल्याचे म्हटल्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. ट्रम्प स्वतः आपल्या मित्रांना म्हणायचे की, “मॅडेलीनमध्ये काहीतरी वेगळेपण आहे.”

⚡️BREAKING: Jeffrey Epstein and Steve Bannon allege a sexual relationship between Donald Trump and former Trump-1 aide Madeleine Westerhout. For context, Madeleine resigned after telling a reporter Trump said he liked her more than his daughters and avoided being photographed… pic.twitter.com/KANotQnaJH — Suppressed News. (@SuppressedNws1) February 2, 2026

credit – social media and Twitter

मॅडेलीन वेस्टरहाउटचा सडेतोड उत्तर

हे आरोप समोर येताच मॅडेलीन वेस्टरहाउट यांच्या वकिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मायकेल वोल्फ हे खोटेपणा पसरवण्यासाठी ओळखले जाणारे एक बदनाम लेखक आहेत. हे आरोप पूर्णपणे निरर्थक आणि बदनामीकारक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.”मॅडेलीन वेस्टरहाउट ही २०१७ ते २०१९ या काळात ट्रम्प यांची वैयक्तिक सचिव होती. ऑगस्ट २०१९ मध्ये, ट्रम्प कुटुंब आणि ओव्हल ऑफिसमधील खाजगी माहिती पत्रकारांना सांगितल्याच्या आरोपावरून तिला पदावरून काढून टाकण्यात आले होते. २०२० मध्ये तिने ‘ऑफ द रेकॉर्ड’ नावाचे स्वतःचे पुस्तकही लिहिले होते, ज्यामध्ये तिने ट्रम्प यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती, परंतु अशा कोणत्याही कथित संबंधांचा उल्लेख केला नव्हता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : El Nino Alert: 2027 मध्ये पृथ्वी ‘भट्टी’सारखी तापणार? पॅसिफिक महासागर कालचक्राचा निर्दयी फास; वैज्ञानिकांनी मांडले धक्कादायक तथ्य

राजकीय भूकंप आणि लोकांच्या प्रतिक्रिया

हा ईमेल अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिकेत ‘एपस्टाईन फाईल्स’ (Epstein Files) वरून मोठे राजकारण सुरू आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत-अमेरिका व्यापार करार झाल्यानंतर ट्रम्प यांचे नाव अशा स्कॅण्डलमध्ये येणे ही विरोधकांसाठी मोठी संधी ठरत आहे. मात्र, ट्रम्प समर्थकांनी याला केवळ एक ‘लॉकर रूम टॉक’ किंवा राजकीय षड्यंत्र म्हटले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मायकेल वोल्फ यांनी ट्रम्प यांच्यावर काय आरोप केला आहे?

    Ans: वोल्फ यांनी दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांच्या सचिव मॅडेलीन वेस्टरहाउटशी कथित शरीरसंबंध होते आणि ट्रम्प यांनी स्वतः याबद्दल आपल्या मित्रांकडे बढाई मारली होती.

  • Que: जेफ्री एपस्टाईनचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?

    Ans: लेखक मायकेल वोल्फ यांनी त्यांच्या आगामी पुस्तकाचा मसुदा आणि ट्रम्प यांच्याबद्दलची ही माहिती एका ईमेलद्वारे एपस्टाईनला २०१९ मध्ये पाठवली होती, जो आता उघड झाला आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Donald trump madeleine westerhout scandal michael wolff epstein email claims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • US White House

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
2

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.