Trump White House secret: व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचे ठिकाण म्हणून बॉलरूमचे वर्णन केले जात आहे. तथापि, विधाने, न्यायालयीन कागदपत्रे आणि अहवाल वेगळेच हेतू सूचित करतात.
या प्रकल्पामुळे ऐतिहासिक वास्तुशैली व परंपरेला धोका, पारदर्शकतेचा अभाव, खाजगी देणग्यांमुळे नैतिक व कायदेशीर शंका, आणि सार्वजनिक जागेचा खाजगी हस्तांतरण यांसारख्या प्रश्नांचा उगम त्यामुळे वाद सुरु झाला आहे.
White House : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड्सना गोळीबार करणे हा संपूर्ण देशाविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले आहे आणि अफगाण नागरिकांची कडक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी गोळीबाराच्या या घटनेत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.