Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump tariffs: ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत पण…’; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादला 26% कर

Donald Trump Tariff On India: डोनाल्ड ट्रम्प यांनी 02 एप्रिल रोजी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये भारत आणि इतर अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात रेसिप्रोकल टॅक्स घोषित केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 03, 2025 | 02:04 PM
Donald Trump Tariff On India US President hits India with 26% reciprocal tariff

Donald Trump Tariff On India US President hits India with 26% reciprocal tariff

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिग्टंन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (02 एप्रिल) व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये अमेरिकेचा मुक्ती दिवस (Liberation Day) घोषित केला. यासह त्यांना भारत आणि इतर अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात रेसिप्रोकल टॅक्स लावण्याची घोषणा केली. या नव्या धोरणांनुसार, भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर ट्रम्प यांनी 26% दराने कर लादण्याची घोषणा केली आहे. भारतासह, चीन, जपान आणि युरोपियन युनियनसारख्या अनेक देशांवर अमेरिकेने मोठा कर लादला आहे. सध्या ट्रम्प यांच्या या नवीन धोरणामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र पण…’

ट्रम्प यांनी भारतावर कर लादताना म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, पण भारत व्यापारात आम्हाला योग्य वागणूक देत नाहीत. त्यांनी म्हटले की, भारत अमेरिकेवर 52% पर्यंत कर लादतो, म्हणून प्रत्युत्तरा अमेरिका भारतावर 26% कर लादणार आहे.” तसेच त्यांनी असेही म्हटले की, इतर देश आमच्याकडून जेवढे शुल्क आकारतात जवळपास त्याचा निम्म्याटक्यापर्यंत कर आम्ही लादत आहोत. यामुळे दर पुर्णपणे परस्परसंवादी नसतील, पण अनेक देशांसाठी कठीण होईल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Japan Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला जपान; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

US President Donald Trump imposes 26% “reciprocal tariffs” on India, followed by 34% on China, 20% on EU, and 24% on Japan pic.twitter.com/0uhLSCKSOV — ANI (@ANI) April 2, 2025

या देशांंवर लादण्यात आला कर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणानुसार अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आला आहे. कंबोडियावर 49% कर लादण्यात आला असून इतर देशांच्या तुलनेत हा अधिक आहे. भारतावर 26%, तर चीनवर 34% कर अमेरिकेने लादला आहे. युरोपियन युनियन देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20% परस्पर कराची घोषणा केली आहे, तर जपानवर 24 टक्के कर तर तैवानवर 22% कर लादला आहे. तसेच इस्त्रायलवर 17 टक्के कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांनी कोलंबिया, तुर्की, ऑस्ट्रेलिया, चिले, ब्राझील, सिंगापूर आणि ब्रिटन वर केवळ 10% टक्के कर लादण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा काय परिणाम होईल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापर अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यापर करणे अत्यंत महागांत पडेल. परिणामी अमेरिकन ग्राहकांना भारतीय वस्तू महाग मिळतील तसेच काही अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.

जागतिक व्यापार युद्धाचा धोका वाढला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतासह अनेक देशांच्या व्यापारवर मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या या निर्णयाच्या प्रत्युत्तरात इतर देशही अमेरिकेन उत्पादनांवरील कर वाढवू शकतात. यामुळे जागतिक व्यापरयुद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, टॅरिफ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुरळित करेल, परंतु अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामुळे जागतिक व्यापार संबंध कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेला आर्थिक नुकसानीचा देखील सामाना करावा लागू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात 3.5 कोटी मुलांचे भविष्य धोक्यात; ‘या’ धातूच्या वाढत्या प्रदूषणामुळे भीषण संकट

Web Title: Donald trump tariff on india us president hits india with 26 reciprocal tariff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त
1

व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
2

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट
3

ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका! UN सह ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेची एक्झिट

भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ 
4

भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.