Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk लवकरच भारत दौऱ्यावर येणार; म्हणाले, “भारत भेटीसाठी…”

प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींश फोनवरुन संवाद साधला. या संवादनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, भारत दौऱ्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2025 | 07:25 PM
Elon Musk will visit India soon

Elon Musk will visit India soon

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींश फोनवरुन संवाद साधला. या संवादनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, भारत दौऱ्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ” मी भारतात येण्याची आतुरतेने वाट असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, ” पंतप्रधान मोदींशी बोलणे हा एक सन्मान आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत भेटीसाठी मी उत्सुक आहे!”

एलॉन मस्क यांनी ही पंतप्रधान मोदींच्या पोस्टला उत्तर देत भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही पोस्ट शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला या संवादात वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय अनेक विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन संभाव्य उपक्रमांबद्दलही चर्चा करण्यात आली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबत भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी बारत बचनबद्ध  असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युनूस यांना मोठा धक्का! बांगलादेशात हिंदू नेत्याच्या हत्येनंतर अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

It was an honor to speak with PM Modi. I am looking forward to visiting India later this year! https://t.co/TYUp6w5Gys — Elon Musk (@elonmusk) April 19, 2025

एलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदींची फेब्रुवारीत भेट

फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या अमेरिकी दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीनंतर एलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदींच्या या भेटीची खास चर्चा झाली. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. यामुळे चर्चांना उधाण आले. पंतप्रधान मोदींनी मस्क यांच्या मुलांशीही संवाद साधला होता.

टॅरिफ वॉर दरम्यान फोनवरुन संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांच्या हा संवाद अशा वेळी झाला जेव्हा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 हून अधिर देशांवर परस्पर टॅरिफ लागू केले. यामुळे जागतिक स्तरावर व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. तसेच अमेरिकेचे चीनसोबत देखील मोठ्या प्रमाणात टॅरिफ युद्ध सुरुच होते. हा वाद जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला. या दरम्यान भारताने व्यापर करारांच्या माध्यामातून टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी आणि अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करत होता.

ट्रम्प प्रशासनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व

एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. तसेच ट्रम्प आणि मस्क यांची मैत्रीही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे. मस्क यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी ट्रम्प प्रशासनाला मोठी आर्थिक देणगी जाहीर केली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काँगोत बोट उलटून झालेल्या अपघातात आतापर्यंत 148 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जण बेपत्ता

Web Title: Elon musk news elon musk will visit india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • Narendr Modi

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू
1

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
3

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
4

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.