Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल

Coldplay kiss-cam scandal : बोस्टनमधील कोल्डप्ले किस कॅम स्कॅंडलनंतर क्रिस्टिन कॅबोट यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने मोठा गोंधळ उडाला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 07, 2025 | 03:55 PM
Ex-Astronomer HR Kristin Cabot files for divorce after Coldplay kiss-cam scandal

Ex-Astronomer HR Kristin Cabot files for divorce after Coldplay kiss-cam scandal

Follow Us
Close
Follow Us:
  • टेक कंपनी अस्ट्रोनॉमरच्या HR क्रिस्टिन कॅबोट घटस्फोट घेणार
  • अँडी बायर्नच्या पत्नी मेगन बार्यनही नाराज
  • कोडप्ले कॉन्सर्टमुळे प्रकरण चर्चेत
टेक कंपनी अस्ट्रोनॉमरच्या एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांनी त्यांचे पती अँड्र्यू कॅबोटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यू हॅम्पशायरमधील न्यायालयात यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रिस्टिन कॅबोट यांचा कंपनीचे सीईओ अँडी बायर्न यांच्यासोबत रोमान्स करताना पकडल्या गेल्या होत्या. यानंतर हे प्रकरण अत्यंत चर्चेत आले होते.

काय आहे नेमकी घटना?

खरं तरं ही जुलै महिन्यातील गोष्ट आहे. १८ जुलै रोजी प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्लेचा ‘म्युझिक ऑफ द स्फेयर्स वर्ल्ड टूर’ बोस्टनमध्ये आयोजित केला होता. यावेळी कॉन्सर्टमध्ये किस कॅम बसवण्यात आला होता. यावेळी किस कॅमने गर्दीतील एका जोडप्यावर लोकांचे लक्ष वेधले.

जोडपे एकमेकाेंना मिठी मारुन कॉन्सर्टचा आनंद घेत होते. किस कॅमवर येताच जोडप्याने तोंड लपवले, यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.  क्रिस्टिन कॅबोट या अ‍ॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांच्यासोबत होत्या. दोघांचीही अवस्था किस कॅमवर आल्यानंतर बिकट झाली होता. यावेळी क्रिस मार्टीने वातावरण हलके करण्यासाठी विनोदही केला होती, अरे या दोघांकडे पाहा, बहुतेक त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत, असे म्हटले. नंतर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

न्यूजर्सीत नगरपरिषदेच्या बैठकीत कर वाढीला अनोखा निषेध; उमेदवाराने केला ‘ब्रेक डान्स’, Video Viral

क्रिस्टिन आणि अँडी बार्यनला द्याला लागला राजीनामा

यानंतर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे जगासमोर आले. अँडी बायर्न आणि क्रिस्टिन कॅबोट दोघांचेही वेगवेगळ्या पार्टनरशी लग्न झाले होते. यामुळे हे प्रकरण कंपनीपर्यंत गेले आणि या दोघांना राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, क्रिस्टिन कॅबोटने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यू हॅम्पशायरच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Busted! This backfired real quick. CEO and HR having an affair and were outed during Coldplay‘s concert 👀 Andy Byron and Kristin Cabot from Astronomer 😬😬😬 Wife‘s Facebook has already been found and people commenting on it. pic.twitter.com/RWgYDVMuaV — Mrs. SpaceX ™️ (@anuibi) July 17, 2025

अँडी बायर्न यांच्या पत्नी मेगनही नाराज

याच वेळी अँडी बायर्न यांच्या पत्नी मेगन बायर्न यंनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. मेगन बार्यनने तिच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमधून बार्यन आडनाव काढून टाकले आहे. परंतु या प्रकरणावर मेगन यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

अमेरिकेच्या हवाई राज्यावर घोंगावतय ‘किको’ वादळाचे संकट; आणीबाणीचा इशारा जारी

Web Title: Ex astronomer hr kristin cabot files for divorce after coldplay kiss cam scandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप
1

यहूदींवरील हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहूंची संतप्त प्रतिक्रिया ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

काय आहे हनुक्का फेस्टिवल? सिडनीतील यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
2

काय आहे हनुक्का फेस्टिवल? सिडनीतील यहूदींवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर होतोय ट्रेंड

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO
3

Bondi Beach Attack : कोण आहे अहमद-अल-अहमद? ज्याने सिडनीत जीवावर खेळत दहशतवाद्याची हिसकावली बंदूक, VIDEO

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा
4

सिडनीत मृत्यूचे तांडव! बोंडी बीच हल्ल्यामागे पाकिस्तानी बाप-लेकाचा हात? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.