Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनला पुन्हा पसरवायचा आहे विषारी जिवाणू? कोरोना वाढत असताना दोन तस्करांना अमेरिकेतून घेतले ताब्यात

अमेरिकेत दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या चिनी नागरिकांवर धोकादायक कृषी जीवाणूंची तस्करी केल्याचा आरोप केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2025 | 12:40 PM
FBI arrests Two Chinese nationals for smuggling crop-killing pathogen in US

FBI arrests Two Chinese nationals for smuggling crop-killing pathogen in US

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेत दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या चिनी नागरिकांवर धोकादायक कृषी जीवाणूंची तस्करी केल्याचा आरोप केली आहे. युंकिंग जियान आणि झुन्योंग लिऊ अशी या चीनी नागरिकांची नावे आहेत. यांच्यावर कट रचणे, तसेच अमेरिकेत वस्तूंची तस्करी करणे आणि व्हिसा फसवणूकीचाही आरोप करण्यात आला आहे. मिशिगनच्या पूर्व जिह्ल्याचे अमेरिकन ॲटर्नी ऑफिसने याची माहिती दिली.

एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगतिले की, अमेरिकेत दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर अमेरिकेत धोकादायक कृषी जीवाणूंची तस्करी केल्याचा आरोप आहे.

काश पटेल यांनी सांगतिले की, युंकिंग जियान या चिनी नागरिकाला अमेरिकेत ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ नावाच्या धोकादायक बुरशीची तस्कीरी केली. याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच झुन्योंग लिऊ याला खोटे बोलण्याचा आणि अमेरिकेत ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरमची तस्कीर करण्याचा आरोप आहे. लिऊ एका चिनी विद्यापीठात रोगजनकांवर संशोधनाचे काम करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानची जुळवा जूळवी; भारताविरोधात मुस्लीम देशांना एकवटण्याचा सुरु आहे नापाक ‘प्लॅन’

धोकादायक बुरशी बद्दल माहिती देताना काश पटेल यांनी सांगतिले की, “फ्यूसेरियम ग्रॅमिनेरियम ही अत्यंत धोकादायक बुरशी आहे. युनकिंग जियान हा कृषी दहशतवादी एजंट आहे. त्याने अमेरिकेत या धोकादायक बुरशीची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. या बुरशीमुळे ‘हेड ब्लाइट’ नावाचा आजार पसरतो. गहू, बार्ली, मका आणि तांदूळ यांपिकांद्वारे हा आजार पसरवला जातो. यामुळे मानव आणि प्राण्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो.

New… I can confirm that the FBI arrested a Chinese national within the United States who allegedly smuggled a dangerous biological pathogen into the country. The individual, Yunqing Jian, is alleged to have smuggled a dangerous fungus called “Fusarium graminearum,” which is an… — FBI Director Kash Patel (@FBIDirectorKash) June 3, 2025

काश पटेल यांनी सांगितले की, जियान आणि लिऊ या दोघांवर कट रचणे, अमेरिकेत वस्तूंची तस्करी करणे, खोटी विधाने करणे आणि व्हिसा फसवणूकी यांसारखे आरोप आहेत. त्यांनी म्हटले की, हा चीनसाठी एक इशार आहे, अमेरिकन संस्थांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणि अन्न पुरवठ्याला धोका निर्माण करण्याचा चीन प्रयत्न करत आहे. यामुळे गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे.

सध्या जियान आणि लिऊ एफबीआयच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच अमेरिकेतून त्यांना हद्दापारही करण्यात येऊ शकते. सध्या या घटनेचा अतिरिक्त तपास सुरु आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मदत की हिंसाचार? मानवतेला काळीमा फासतीये इस्रायली सेना; भुकेल्या पॅलेस्टिनींनवर पुन्हा हल्ला

Web Title: Fbi arrests two chinese nationals for smuggling crop killing pathogen in us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
1

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
2

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
3

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 
4

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.