Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; AK-47 सापडले घटनास्थळी, साक्षीदार म्हणतोय…

अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात गालबोट लागले आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून 300-500 यार्ड दूर होता. तपास संस्थेने सांगितले की, 'आमच्याकडे एक साक्षीदार असून, त्याने आमच्याकडे AK-47 घेऊन आला. या साक्षीदाराने बंदुकधारी हल्लेखोराला झुडपातून पळताना आणि काळ्या निसान वाहनात पळताना पाहिल्याचे सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2024 | 07:47 AM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; AK-47 सापडले घटनास्थळी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; AK-47 सापडले घटनास्थळी

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु आहे. तेथील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. असे असताना आता त्यांच्या गोल्फ क्लबबाहेर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारानंतर घटनास्थळी AK-47 ही रायफल देखील सापडली आहे.

हेदेखील वाचा : यूएस अध्यक्षीय निवडणुकांमध्ये गांजाची एंट्री; ट्रम्प असो की हॅरिस का त्यांना लीगल करायचा आहे जाणून घ्या

फ्लोरिडामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ क्लबजवळ रविवारी दुपारी गोळीबार झाला. या गोळीबाराची माहिती देताना त्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळणारे कम्युनिकेशन डायरेक्टर स्टीव्हन चेउंग म्हणाले की, ट्रम्प सुरक्षित आहेत. गोळीबार कोणी केला याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. सीक्रेट सर्व्हिस आणि एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे’.

एफबीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, ते हत्येच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर तपास करत आहेत. यापूर्वी 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक रॅलीदरम्यानच ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गोळी बाहेर आली होती.

हल्लेखोर होता अवघ्या 300-500 यार्ड दूर

या गोळीबाराने अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात गालबोट लागले आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून 300-500 यार्ड दूर होता. तपास संस्थेने सांगितले की, ‘आमच्याकडे एक साक्षीदार असून, त्याने आमच्याकडे AK-47 घेऊन आला. या साक्षीदाराने बंदुकधारी हल्लेखोराला झुडपातून पळताना आणि काळ्या निसान वाहनात पळताना पाहिल्याचे सांगितले. त्याने वाहनाचा फोटोही काढल्याचे साक्षीदाराने सांगितले.

हे देखील वाचा : इलॉन मस्कची कार अंतराळात काय करत आहे? कारण ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

Web Title: Firing outside donald trumps golf club ak 47 found at the spot nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 07:47 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Us Election

संबंधित बातम्या

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
1

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार
2

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

Balochistan : f16 विमानांचा गैरवापर! पाकिस्तानला ‘दहशतवादाचा प्रायोजक देश’ घोषित करण्याची बलुचिस्तानची मोठी मागणी
3

Balochistan : f16 विमानांचा गैरवापर! पाकिस्तानला ‘दहशतवादाचा प्रायोजक देश’ घोषित करण्याची बलुचिस्तानची मोठी मागणी

Donald Trump: व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांचा मोठा दावा
4

Donald Trump: व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.