Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

Iran News : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. फेब्रुवारीतील हल्ल्यात झालेल्या दुखापती आता बऱ्या झाल्या असून, सध्या त्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही विशिष्ट समस्या नसल्याचे पेझेश्कियन यांनी सांगितले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 26, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • हल्ल्यात मोजतबा खामेनी झाले होते जखमी
  • सध्या आरोग्याशी कोणतीही समस्या नाही
  • सार्वजनिक उपस्थितीबाबत अद्याप प्रश्न कायम
Iran News : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्यांच्या आरोग्याशी संबंधित सध्या कोणतीही विशिष्ट समस्या किंवा अडचण नसल्याचे पेझेश्कियन यांनी म्हटले आहे.

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

हल्ल्यात मोजतबा खामेनी झाले होते जखमी

फेब्रुवारीमध्ये झालेल्या अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्यात त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांनाही दुखापत झाली होती. त्यानंतर मोजतबा खामेनी सार्वजनिकरित्या फारसे दिसले नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. मात्र, इराणकडून ते देशाच्या कारभारात सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे.

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

 सध्या आरोग्याशी कोणतीही समस्या नाही

मसूद पेझेश्कियन यांनी मोजतबा खामेनी यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचा दावा केला. त्यांच्या चेहऱ्याला आणि पायांना झालेल्या दुखापती आता बऱ्या झाल्याचेही त्यांनी सांगितले. पेझेश्कियन यांनी अलीकडे मोजतबा खामेनी यांची दोन वेळा भेट घेतल्याचे सांगितले. यापैकी एका बैठकीत सात तासांहून अधिक काळ राज्यकारभाराशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

UN 2026 : तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

सार्वजनिक उपस्थितीबाबत अद्याप प्रश्न कायम

मोजतबा खामेनी सर्वोच्च नेते झाल्यानंतर त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबाबत मोठी उत्सुकता आहे. ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा थेट व्हिडिओ संदेशांमध्ये दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळे दावे आणि चर्चा सुरू आहेत. पेझेश्कियन यांनी मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातून मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या वक्तव्यामुळे नवी दिशा मिळाली आहे.

Web Title: Iran news mojtaba khamenei is completely healthy pezeshkians major claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Marathi News
  • Mojtaba Khamenei

संबंधित बातम्या

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
1

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
2

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत
4

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.