Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार!

गॅब्रिएल अटल यांची फ्रान्सच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी नवीन पंतप्रधानांच्या नियुक्तीची घोषणा केली. गॅब्रिएल अटल हे जगातील पहिले समलिंगी राष्ट्रप्रमुख आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2024 | 09:57 AM
गॅब्रिएल अटल बनले जगातील पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून स्वीकारणार पदभार!
Follow Us
Follow Us:

फ्रान्सच्या इतिहासात एक मोठी घटना घडली आहे. गॅब्रिएल अटल (Gabriel Attal) नावाच्या तरुणाने वयाच्या 34 व्या वर्षी थेट फ्रान्सत्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. फ्रेंच सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून काम केलेले गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळख मिळवणारे गॅब्रिएल अटल हे पहिले समलैंगिक पंतप्रधानही आहेत. सोमवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी फ्रान्सच्या निवर्तमान पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांचा राजीनामा स्वीकारला. एलिझाबेथ यांच्या जागी मॅक्रॉन यांनी शिक्षणमंत्री गॅब्रिएल यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती (France newly appointed PM Gabriel Attal) केली.

[read_also content=”अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम अयशस्वी, चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं स्वप्न भंगलं! https://www.navarashtra.com/world/america-first-private-moon-lander-mission-f-ailed-nrps-496673.html”]

 34 वर्षांचे आहेत Gabriel

फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान गॅब्रिएल अटल 34 वर्षांचे आहे. मॅक्रॉनचे माजी राजकीय सल्लागार स्टीफन सेजॉर्न यांच्याशी अटलचे संबंध आहेत. गॅब्रिएल अटल 17 वर्षांचे असताना त्यांनी सोशलिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. साथीच्या आजाराच्या वेळी गॅब्रिएलला यांना सरकारी प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर ते 2023 मध्ये अर्थ मंत्रालयात कनिष्ठ मंत्री आणि शिक्षण मंत्री झाले.

मुस्लिम अबाया पेहरावावर बंदी

शिक्षणमंत्री या नात्याने अटल यांनी सर्वप्रथम शाळांमध्ये मुस्लिम अब्या पेहरावावर बंदी घातली. यानंतर ते पुराणमतवादी मतदारांमध्ये लोकप्रिय झाले. आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. पॅरिसमधील ऑलिम्पिक खेळ आणि या उन्हाळ्यात युरोपियन संसदेच्या निवडणुकांपूर्वी हा बदल झाला आहे. मॅक्रॉनच्या मध्यवर्ती शक्तींना भीती वाटत होती की ते अगदी उजव्या मरीन ले पेनकडून पराभूत होतील. त्यामुळे गॅब्रिएल अटल यांना पुढे आणण्यात आले. फ्रेंच प्रणाली अंतर्गत, राष्ट्रपती सामान्य धोरणे ठरवतात आणि पंतप्रधान दैनंदिन सरकारी व्यवस्थापनासाठी जबाबदार असतात.

Web Title: Gabriel attal becomes frances youngest prime minister nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 09:57 AM

Topics:  

  • international news
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप
1

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
2

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा
3

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान
4

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.