Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या

Anmol Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. अमेरिकेने त्याला हद्दपार केल्यानंतर तो भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागला. त्यावर सिद्दीकी आणि मूसेवालाच्या हत्येचा आरोप आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2025 | 12:08 PM
Gangster Anmol Bishnoi

Gangster Anmol Bishnoi

Follow Us
Close
Follow Us:
  • अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण
  • अमेरिकेने केले हद्दपार, का?
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
US Deports Gangster Anmol Bishnoi : वॉशिंग्टन : सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) आणि बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्याकांडातील आरोपी अनमोल बिश्नोई यांचे भारतात प्रत्यार्पण होणार आहे. लवकरच त्याला दिल्लीत आणले जाईल. आज (बुधवार १९ नोव्हेंबर) अमेरिकेतून त्याचे भारतात प्रत्यार्पण होत आहे. त्याला दिल्ली विमानताळावर आणताच NIA च्या ताब्यात दिले जाणार आहे. अमनोमल बिश्नोईसोबत अमेरिकेने हद्दपार केलेल काही इतर लोकही आहेत. सध्या अनमोलची फ्लाइट दीड तास उशिरा पोहणार असल्याचे वृत्त निळाले आहे.

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

दिल्ली विमानतळावर NIA करणार अटक

कायदेशीर प्रक्रियेनुसा, अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला राष्ट्रीय तापस संस्था (NIA) च्या ताब्यात दिले जाईल. यानंतर त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर न्याालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडी, चौकशी आणि पुढील प्रक्रियेसाठी नेले जाईल.

अनमोलवर अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये सामील असल्याचे आरोप आहेत. त्याच्या बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा, तसेच सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकीच्या हत्याकांडाचा देखील आरोप आहे. याशिवाय इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अनमोलला भारतात आणल्यानंतर कोणत्या कस्टडीमध्ये ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेतला जाणार आहे. महाराष्ट्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकणाअंतर्गत मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी अर्ज करणार आहेत. त्याच्यावर देशाच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने केली अटक

अनमोल फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेने ताब्यात घेतले होते. तो अमेरिकेतून भारतात गुन्हेगारीच्या कारवाया करत होता. अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला बेकयादेशीरपणे अमेरिकेत राहण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी त्याला हद्दपार करण्यात आले. याची माहिती बाबा सिद्दीकी  पुत्र झीशान सिद्दीकी याने दिली. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तातडीने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली.

भारत तपास संस्थान NIA च्या आणि मुंबई पोलिसांच्या मोस्ट वान्टेड यादीत अनमोल बिश्नोईचे नाव सामील आहे. NIA ने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही ठेवले होते. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) सखा भाऊ आहे. बिश्वोई गँगचा अनेक आपरेशन्स नियोजन व व ते पूर्ण करणे अनमोल करत होता.

Emiway Bantai च्या जीवाला धोका; रॅपरला मिळाली जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनमोल बिश्नोईला भारतात कधी आणले जाणार?

    Ans: गॅंगस्टर अनमोल बिश्नोईला आज बुधवार (दि. १९ नोव्हेंबर) भारतात आणले जाणार आहे. लवकरच तो दिल्लीत पोहोचेल.

  • Que: अनमोल बिश्नोईल दिल्लीत पोहचल्यावर पुढे काय प्रक्रिया केली जाणार आहे?

    Ans: गँगस्टर अनमोल बिश्नोई दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला NIA च्या ताब्यात दिले जाणार आहे. यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊल. नंतर न्यालयाच्या आदेशानुसार त्याची चौकशी आणि पुढील प्रक्रिया होई. त्याच्या कोणत्या कस्टडीत ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.

  • Que: अनमोल बिश्नोईवर कोणते आरोप दाखल करण्यात आले आहे?

    Ans: अनमोल बिश्नोईवर, सिद्धू मूसेवाला, बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे आरोप आहे. तसेच अनेक इतर अने गंभीर गुन्ह्यांचे आरोप देखील दाखल आहेत.

  • Que: अनमोल बिश्नोईवर NIA ने किती लाखांचे बक्षीस ठेवले होते?

    Ans: अनमोल बिश्नोईवर NIA ने १० लाखांचे बक्षीस ठेवले होते.

Web Title: Gangster anmol bishnoi will be brought to delhi soon deported by america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • Anmol bishnoi
  • baba Siddique
  • Lawrence Bishnoi
  • Salman Khan
  • sidhu moosewala Murder

संबंधित बातम्या

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण
1

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल
2

भाईजानचा व्हिडिओ चर्चेत! सलमान खानचा २४ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, Video व्हायरल

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
3

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा
4

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.