Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेंटिलेटरवर Salim Khan ! वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान; भाईजानला भावुक पाहून चाहते चिंतेत

सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल चाहते खूप चिंता व्यक्त करत आहेत. परंतु, काल रात्री उशिरा अपडेट समोर आले की ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 18, 2026 | 09:07 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • व्हेंटिलेटरवर आहेत Salim Khan
  • वडिलांसोबत रात्रभर थांबला सलमान
  • आता कशी आहे Salim Khan यांची तब्येत
 

ज्येष्ठ बॉलीवूड लेखक आणि अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काल मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. परंतु, आता काल रात्री उशिरा, सलीम खान यांना व्हेंटिलेटर किंवा लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच, कुटुंब किंवा डॉक्टरांनी याबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. तसेच, सलमान खान काल रात्री उशिरा रुग्णालयात येताना आणि नंतर निघून जाताना देखील दिसला आहे.

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

सलीम खान व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती

संध्याकाळी डॉक्टरांनी आरोग्याची माहिती दिल्यानंतर, सलीम खान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहेत. अनेक माध्यमांनी असा दावा केला आहे. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या बातमीने आता चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

सकाळी ११ वाजता आरोग्य अपडेट समोर

आज सकाळी ११ वाजता चाहते डॉक्टरांकडून आरोग्य अपडेटची वाट पाहत आहेत. डॉ. जलील पार्कर यांनी काल आरोग्य अपडेट देताना सांगितले की, सलीम खान यांचे आरोग्य बुलेटिन उद्या सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केले जाणार आहे. काल रात्री उशिरा, सलमान खानची टीम सकाळी ११ वाजता त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत निवेदन देखील जारी करू शकते असे वृत्त समोर आले आहे.

 

RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना

सलमान खान काल रात्री उशिरा वडिलांनासोबत थांबला

सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो भावुक आणि चिंतेत दिसत आहे. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता संजय दत्त देखील रुग्णालयात जाताना दिसला आहे.

जावेद अख्तर आणि संजय दत्त यांनी सलीम खान यांची घेतली भेट

कुटुंबाव्यतिरिक्त, लोक रुग्णालयात सलीम खान यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. सलीम खान यांच्यासोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सहलेखन करणारे ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही रुग्णालयात त्यांची भेट घेतली.

 

 

Web Title: Salim khan health update veteran writer on ventilator salman looks emotional when reached hospital late night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Bollywood
  • salim khan
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक
1

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.