Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईत विमानतळ मुसळधार पाऊस, अख्ख आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली; शॉपिंग मॉलमध्ये गुडघाभर पाणी!

मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्ते कोलमडले, विविध घरांच्या छत, दरवाजे, खिडक्यांमधून पाणी गळू लागले. वादळाचा प्रभाव दुबईच्या पलीकडे पसरला आहे. संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीबरोबरच शेजारचा देश बहारीनही पुरात बुडाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 17, 2024 | 09:46 AM
दुबईत विमानतळ मुसळधार पाऊस, अख्ख आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली; शॉपिंग मॉलमध्ये गुडघाभर पाणी!
Follow Us
Follow Us:

कोरड्या आणि उष्ण तापमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीतील दुबईत मंगळवारी मुसळधार पाऊस (Heavy Rain In Dubai) पडला आणि त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. मुसळधार पावसाने हे गजबजलेले शहर पूर्णपणे ठप्प झाले.  मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाणी साचले होते.

[read_also content=”भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन अडचणीत, एका महिलेनं स्वत:ला त्यांची पत्नी असल्याचं सांगितल्यानं खळबळ https://www.navarashtra.com/movies/a-women-claimed-that-she-is-wife-of-mp-ravi-kishan-and-they-have-a-doughtier-nrps-524346.html”]

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर साचले पाणी

मुसळधार पावसामुळे दुबई विमानतळ पूर्ण पाण्याखाली आले. विमानतळावर साचलेल पाणी पाहता येणारी अनेक विमाने वळवण्यात आली. दुबई विमानतळावर सामान्यतः साधारण संध्याकाळी सुमारे 100 उड्डाणे दिसतात, परंतु हवामान बदलामुळे उड्डाणे तेथे वळवण्यात आली. मात्र, 25 मिनिटांनंतर हळूहळू पुन्हा विमानांची ये-जा सुरू झाली.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धावपट्टी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. विमानतळाचे पार्किंगही अर्धवट पाण्यात बुडाले आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पाणी साचल्याचे दिसून आले. इतकचं नव्हे तर शॉपिंग मॉलमध्येही गुडघाभर पाणी भरले आहे.

ओमान आणि बहारीनही पुराचा फटका

मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्ते जलमय झाले आहेत. घरांच्या छत, दरवाजे, खिडक्यांमधून पाणी गळू लागले. वादळाचा प्रभाव दुबईच्या पलीकडे पसरला आहे. संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीबरोबरच शेजारचा देश बहारीनही पुरात बुडाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता UAE मध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओमानमध्ये वादळामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे बहरीनमधील परिस्थितीही बिकट झाली आहे.

Web Title: Heavy rain in uae dubai airport flooded flights diverted nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 09:26 AM

Topics:  

  • Dubai

संबंधित बातम्या

Salim Dola: दाऊदचा जवळचा साथीदार सलीम डोला रडारवर; ड्रग्सच्या पैशातून दुबई-तुर्कीत 100 कोटींची संपत्ती
1

Salim Dola: दाऊदचा जवळचा साथीदार सलीम डोला रडारवर; ड्रग्सच्या पैशातून दुबई-तुर्कीत 100 कोटींची संपत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.