Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक ; बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या, VIDEO VIRAL

बांगलादेशात हिंदू समुदायाविरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतेच ढाकामध्ये एक धक्कादायक आणि क्रूरतेची मर्यादा ओलांडणारी घटना समोर आली आहे. या घनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2025 | 01:52 PM
Hindu trader Brutality murderd in Bangladesh video viral

Hindu trader Brutality murderd in Bangladesh video viral

Follow Us
Close
Follow Us:

ढाका : सध्या बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. शिवाय बांगलादेशात हिंदू समुदायाविरोधात हिंसाचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. नुकतेच ढाकामध्ये एक धक्कादायक आणि क्रूरतेची मर्यादा ओलांडणारी घटना समोर आली आहे. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने बांगलादेशात हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशात कट्टरपंथींनी एक हिंदू व्यापाराची मारहाण करुन हत्या केली आहे. कट्टरपंथी एवढेच करुन थांबले नाहीत, तर त्यांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडत त्या व्यक्तीच्या मृतदेहावर नाचले देखील आहे. या संतापजक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणच्या राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा इस्रायलने केला होता प्रयत्न? इराणी वृत्तसंस्थेचा धक्कादायक दावा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (१० जुलै) रोजी घडली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने बांगलादेशात हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ढाकातील मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ घडली. एका भंगार विक्रेत्याला हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली आणि नंतर तो मेल्याचे समजताच त्याच्या मृतदेहावहर उड्या मारल्या.

हत्येप्रकरणी सात जणांना अटक

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशचे गृह व्यवहार सल्ला लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका पोलिसांनी हिंदू व्यापाऱ्याच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सात जणांना अटक केली आहे. तसेच देशभरात भंगार व्यापाराच्या हत्येप्रकरणी देशभरातून हिंदू समुदायकडून निषेध केला जात आहे.

Genocide of Hindus continue in #Bangladesh : A Hindu trader is brutally lynched in broad daylight, and Islamists dance on his body. pic.twitter.com/MFFzK6bSxi — Lucifer (@krishnakamal077) July 13, 2025

जहांगीर आलम चौधरी यांनी, राजधानी ढाक्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देशभरात शोध मोहिम देखील सुरु केली आहे. निवडणूकीपूर्वी देशात शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. चौधरी यांनी, मिटफोर्डमधील हिंदू व्यापाऱ्याची ही हत्या अत्यंत दु:खद आणि क्रूर असल्याचे म्हटले आहे. तसेच संबंध गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असले त्यांनी म्हटले आहे.

ढाका पोलिस आयुक्त आणिु बांगलादेशची गुप्तचर संस्था आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आलम यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो असे सरकारचे स्पष्ट मत आहे. यामुळे त्याचा राजकीय संबंधांच्या आधारावरही सूट दिली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- UK Plane Crash: लंडनमध्ये टेकऑफ घेतल्यावर विमान क्रॅश, लागली भीषण आग

Web Title: Hindu trader brutality murderd in bangladesh video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

मालामाल व्हायचंच तर जा जर्मनीला; एक लाख कमावले तरी भारतात व्हाल करोडपती, जाणून घ्या कसे?
1

मालामाल व्हायचंच तर जा जर्मनीला; एक लाख कमावले तरी भारतात व्हाल करोडपती, जाणून घ्या कसे?

अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात? UNGA मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांचे मोठे विधान; जग बहु-केंद्रित शक्तींच्या दिशने करत आहे वाटचाल
2

अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात? UNGA मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांचे मोठे विधान; जग बहु-केंद्रित शक्तींच्या दिशने करत आहे वाटचाल

ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी
3

ग्रीनलँडच्या स्त्रियांची डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मागितली माफी; जबरदस्तीने करण्यात आली होती नसबंदी

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral
4

बॅंकॉकच्या रस्त्यावर अचानक पडला खड्डा; विजेच्या खांबासह तीन गाड्या झाल्या जमिनदोस्त, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.