Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?

Zohran Mamdani : सध्या न्यूयॉर्क शहर जगभरात चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. याचे कारण म्हणजे या ख्रिश्चन बहुल लोकसंख्या असलेल्या शहरात एका मुस्लिम नेत्याची महापौरपदी निवड झाली आहे. ट्रम्प यांचा विरोधही होता, पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 01:30 PM
How did Zohran Mamdani win despite Trump's threats

How did Zohran Mamdani win despite Trump's threats

Follow Us
Close
Follow Us:

सध्या अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर जागतिक स्तरावर चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. या शहराने ४ नोव्हेंबर रोजी आपल्या शहराचा महापौर निवडला. एका मुस्लिम तरुणाला न्यूयॉर्कच्या नागरिकांना आपला महापौर निवडला आहे. ३४ वर्षीय, जोहरान क्वामे ममदानी यांच्या हातात न्यूयॉर्कचे नेतृत्त्व आले. परंतु सध्या एक ख्रिश्चन बहुसंख्यिकी देशात एक मुस्लिम व्यक्ती नेता कसा बनला?, तसेच ट्रम्प यांचा विरोध असतानाही ममदानी महापौर कसे बनले?, यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आज आपण यावर थोडक्यात जाणून घेणार आहोत.

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

ट्रम्पच्या दबावाला न जुमानता ममदानी बनले न्यूयॉर्कचे महापौर 

भारतीय वंशाचे जोरहान ममदानी यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. ते महापौरपदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच ममदानी आघाडीवर होते. ममदानी न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत. त्यांनी न्यूयॉर्कचे माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांचा पराभव केला आहे.  तसेच त्यांच्या पराभवाने डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनाही मोठा धक्का बसला आहे.

ममदानी यांनी केवळ त्यांच्या कुओमांनाच पराभूत केले नाही, तर त्यांनी रिपल्बिकन उमेदवार कर्टिस स्लिवालाही मागे टाकले आहे. शिवाय ट्रम्प आणि ममदानी यांच्यात अनेक राजकीय मतभेद आहेत. ट्रम्प यांनी ममदानी जिंकल्यानंतर निधी थांबवण्याची धमकीही दिली होती, परंतु ट्रम्प यांच्या धमक्यांना न घाबरता न्यूयॉर्कच्या जनतेने ममदानी यांची आपला नेता म्हणून निवड केली आहे.

न्यूयॉर्क हे केवळ एक शहर नाही, तर अमेरिकेची आर्थिक राजधानी आहे. २०२४ मध्ये न्यूयॉर्कचा GDP २.३२ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होता. न्यूयॉर्क स्वतंत्र देश असता तर यामुळे हे शहर जगात सर्वात जास्त GDP च्या यादीत १३व्या क्रमांकावर असता. न्यूयॉर्कमध्ये फायनान्स, हेल्थ केअर, बायोटेक. रिअल इस्टेट व इन्शुरन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठा विकार झाला आहे. या शहरात वॉल स्ट्रीट येथे जागतिक व्यापार केला जातो. तसेच युनाटेड नेशन्सचे हेडक्वार्टर देखील येथे आहे.

आता यामागे काही प्रमुख कारण आहेत. ती कोणती ते आपण जाणून घेऊयात 

  • ममदानी यांनी आपल्या निवडणुकी प्रचारादरम्यान या चार महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष्य केंद्रित केले होते. पहिले महागाई कमी करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. सध्या न्यूयॉर्कमध्ये प्रचंड महागाई आहे. त्यांनी लोकांना विश्वास मिळवून दिला की सरकार लोकांचे जीवन सोपे आणि परवडणारे बनवण्याचा प्रयत्न करतील.
  • दुसरे म्हणजे ममदानी यांनी लोकांशी थेट संवाद साधला. त्यांनी न्यूयॉर्कमधील लोकांना दिलासा दिला की ते श्रीमंतांवर अधिक कर लावतील, तर दुसरीकडे सामान्यांना मुलांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी सरकार कार्य करेल. त्यांनी म्हटले की, न्यूयॉर्क हे कामगारांचे शहर आहे, श्रीमंतांचे नाही.
  • यानंतर त्यांनी प्रचारादरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. सोशल मीडियाद्वारे प्रचार केला. फूटबॉल टूर्नामेंट. LGBTQ बारमध्ये पॉप-अप इंव्हेंट, तसेच सोशल मीडियावर तरुणांशी संवाद साधला. तसेच त्यांनी तरुणांना राजकारणात नव्या संधी देण्यावर भर दिला.
  • ममदानी यांनी स्वंयसेवी संघटनांमध्ये तरुणांचा समावेश केला. या सर्व मुद्द्यांवर ममदानी यांनी निवडणुकी लढवली. यामुळे ख्रिश्चन बहुल शहर असूनही त्यांनी न्यूयॉर्मध्ये मोठा विजय मिळवला.
  • फ्यू रिसर्च सेंटरनुसार, शहरातील ५७% लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे. यातील ३२% कॅथोलिक आणि २५% प्रोटेस्टंट आहेत. यहूदी ११%, मुस्लिम ९% आणि नास्तिक २५% आहेत. ममदानी यांना ५९% ख्रिश्चनांनी मतदान केले आहे.

यावरुन लक्षात येते की, धर्माच्या आधारावर नव्हे, तर योग्य अशा मुद्यांवर, ज्यामुळे सामान्यांचे प्रश्न सुटतील त्यांना त्यांच्या नेत्यावर कायम विश्वास राहिले अशा पद्धतीने ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या जनतेचा विश्वास जिंकला आहे.

Zohran Mamdani : जोहरान ममदानी यांच्या विजयाने अमेरिकेचे राजकारणात उलथापालथ? ट्रम्प राजकारणाला मोठी चपराक

Web Title: How did zohran mamdani win despite trumps threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • Donald Trump
  • new york
  • World news

संबंधित बातम्या

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?
1

SC on Donald Trump Tariff : जगाला वेठीस धरणाऱ्या ट्रम्पला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! द्यावा लागणार इतक्या कोटींचा रिफंड?

अमेरिकेनंतर आता रशियाही करणार अणु चाचणी? पुतिन यांनी सैनिकांना दिले तयारी करण्याचे आदेश
2

अमेरिकेनंतर आता रशियाही करणार अणु चाचणी? पुतिन यांनी सैनिकांना दिले तयारी करण्याचे आदेश

बांगलादेशची धुरा डोनाल्ड ट्रम्पच्या हाती? आंतरराष्ट्रीय राजकारणात उडाली एकच खळबळ
3

बांगलादेशची धुरा डोनाल्ड ट्रम्पच्या हाती? आंतरराष्ट्रीय राजकारणात उडाली एकच खळबळ

मेक्सिकोच्या महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral
4

मेक्सिकोच्या महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.