Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शी जिनपिंग तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान! सर्वात जास्त काळ सेवा देणारे पहिले चीनी नेते

वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेसमधील प्रतिनिधींनी केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष म्हणून शी यांची नियुक्ती औपचारिकपणे जाहीर केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2023 | 11:18 AM
शी जिनपिंग तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान! सर्वात जास्त काळ सेवा देणारे पहिले चीनी नेते
Follow Us
Close
Follow Us:

शी जिनपिंग (Xi Jinping) हे सलग तिसऱ्यांदा चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. शुक्रवारी त्यांनी तिसर्‍या कार्यकाळाला सुरुवात केली आहे. सलग तीन वेळा राष्ट्रपतीपद भूषवणारे ते देशातील पहिले नेते आहेत. 2013 मध्ये ते पहिल्यांदा देशाचे राष्ट्रपती झाले. यानंतर 2018 साली त्यांची दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी निवड झाली. शुक्रवारी, वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेसमधील प्रतिनिधींनी केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष म्हणून शी यांची नियुक्ती औपचारिकपणे जाहीर केली.

[read_also content=”अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट! तालिबानी गव्हर्नरचा मृत्यू, बांगलादेशात अनेक मुस्लिमांची घरे जाळली https://www.navarashtra.com/world/taliban-governor-of-afghan-province-killed-in-blast-nrps-375015.html”]

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे, शी जिनपिंग सोमवारी संध्याकाळीच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एक मसुदा आराखडा सादर केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कम्युनिस्ट पक्ष सरकारवर आपले थेट नियंत्रण वाढवणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वार्षिक काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांनी त्यांची नवीन टीमही निवडली होती. ज्या अंतर्गत ली कियांग यांची चीनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ली शी, डिंग झ्युझियांग आणि काई क्यूई यांनाही स्थान देण्यात आले आहे.

आता नव्या पंतप्रधानाची होणार घोषणा 

ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेस दरम्यान, शी जिनपिंग यांनी त्यांच्या पक्षावरील नियंत्रण आणखी मजबूत केले. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या निकटवर्तीय आणि निष्ठावंतांना पक्षाच्या उच्च पदांवर नियुक्त केले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या परिषदेनंतर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सरकारच्या पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या करते, ज्यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नियुक्ती सर्वात महत्त्वाची असते. शनिवारी प्रतिनिधी चीनच्या नवीन पंतप्रधानांच्या नावाला मंजुरी देतील.

Web Title: I jinping is the third president of china nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2023 | 10:57 AM

Topics:  

  • China
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या
1

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात
2

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड
3

अंतराळातील जीवशास्त्रात चीनचा मोठा शोध? ड्रॅगनच्या Shenzhou-21 मिशनमागे दडलेलं रहस्य उघड

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
4

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.