Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुरु शिष्यांची कमाल! प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट, चीनमधील Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही, तर काही व्हिडिओ पाहून काय बोलावे सुचत नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 27, 2025 | 05:59 PM
Chaina's Teacher And Students Build Rocket From Plastic Bottles

Chaina's Teacher And Students Build Rocket From Plastic Bottles

Follow Us
Close
Follow Us:
  • गुरु शिष्यांची कमाल
  • प्लॉस्टिक बॉटलपासून बनवलं रॉकेट
  • चीनमधील Video Viral
China Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय जगभरातील अनेक अद्भुत, क्रूर घटनांची माहिती मिळते. अलीकडे डिजिटल युगात अनेक देशांनी मोठा प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आयटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधक, विविध अविष्कार शोधून काढत आहे. यामध्ये चीन अग्रस्थानी आहे. सध्या चीन ह्यूमनॉइड रोबोट्सची टेस्ट करत आहे. पण चीनमधील केवळ तज्ज्ञच नव्हे, तर तेथील मुले देखील अतिशय हुशार आहे. तेथील मुलांना लहानपाणासूनच अनेक गोष्टींचे प्रॅक्टिल ज्ञान दिले जाते. यामध्ये विज्ञानाबाबत, तंत्रज्ञानाबाबत त्यांना शिकवले जाते.ज्यामुळे भविष्यात ही मुले तंत्रज्ञानात मोठी कामगिरी करतील.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चीनमधील असून यामध्ये गुरु-शिष्यांनी मिळून रॉकेट्स तयार केले आहे. हे रॉकेट प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार करण्यात आले असून त्याला उडवण्यासाठी पाण्याच्या दाबाचा वापर केला आहे. सध्या या अनोख्या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिनी मुलांनी प्लॅटस्टिकच्या बाटल्यांपासून भन्नाट रॉकेट तयार केले आहे. हे रॉकेट बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि घरगुती संसाधनांचा वापर केला आहे. पाणी आणि हवेच्या दाबाचा वापर करुन हे रॉकेट उंचावर गेले आहे. अगदी खऱ्या रॉकेटसारखे रॉकेटचे उड्डाण दिसत आहे. सध्या सर्व या मुलांचे आणि शिक्षकाचे कौतुक केले जात आहे.

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ

व्हायरल व्हिडिओ

A teacher and his students in Jiangxi, China, built a two stage rocket using plastic bottles powered by water pressure. 🚀 pic.twitter.com/ENfFgkTMFS — Moments that Matter (@_fluxfeeds) December 26, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी गुरु-शिष्याच्या जोडीचे भरभरुन कौतुक केले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी भारतातील मुले देखील काही कमी नाहीत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Chainas teacher and students build rocket from plastic bottles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • China
  • viral video

संबंधित बातम्या

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral
1

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा  घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ
2

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral
3

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

भावाच्या जुगाडाला सलाम! ना वीज, ना गॅस… विटांपासून तयार केला देसी हिटर, पाहून कुणाचाच विश्वास बसेना; Video Viral
4

भावाच्या जुगाडाला सलाम! ना वीज, ना गॅस… विटांपासून तयार केला देसी हिटर, पाहून कुणाचाच विश्वास बसेना; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.