शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्यातील नंबर दोन जनरल हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना बडतर्फ केले आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ही सत्ता हस्तगत करण्याची प्रक्रिया आहे का? "रक्तरंजित मोहिमेबद्दल" जाणून घ्या.
Shandong sky explosion : चीनच्या शेडोंग प्रांतात रात्रीच्या आकाशात अचानक प्रकाशाचा लखलखाट आणि स्फोट झाल्याने लोक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात चीनच्या शेडोंग प्रांतात हे स्फोट ऐकू आले होते.
लिऊ जियानचाओ चीनच्या परराष्ट्र धोरणांमधील मुख्य चेहरा मानले जातात आणि परराष्ट्र मंत्रिपदाच्या शर्यतीत देखील होते. बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी त्यांना आज अटक केली आहे. त्यामुळे चीनमध्ये खळबळ माजली आहे.
Xi Jinping skips BRICS summit : ब्राझीलमध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनुपस्थिती अनेक चर्चांना जन्म देत आहे.
Xi Jinping losing power : चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले शी जिनपिंग गेले दोन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधील गस्त व्यवस्थेबाबत झालेल्या करारानंतर ही बैठक होणार आहे.
आज BRICS शिखर परिषदेच्या 2024 च्या बाजूला आशियाई देशांचे दोन सर्वात शक्तिशाली नेते, PM मोदी आणि शी जिनपिंग एकमेकांना सामोरे जाणार आहेत. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर दिसून येतो.